जीएमसीत खासगी वाहने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:19+5:302021-05-30T04:15:19+5:30

विक्रेत्यांची गर्दी जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर आता फळविक्रेते वाढले आहेत. नातेवाइकांची या ठिकाणीच गर्दी होत असल्याने ...

Private vehicles grew with GM | जीएमसीत खासगी वाहने वाढली

जीएमसीत खासगी वाहने वाढली

विक्रेत्यांची गर्दी

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर आता फळविक्रेते वाढले आहेत. नातेवाइकांची या ठिकाणीच गर्दी होत असल्याने परिसरात विविध दुकाने सुरू झाली आहेत. रस्त्यावरच पीपीई किट व सॅनिटायझरचीही विक्री होत आहे.

गिरीश कुबेरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव : गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामीकारक चुकीची माहिती दिल्याचे समोर आल्याचे सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान व हिंदूराष्ट्र सेना यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले असून, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन माळी, हिंदूराष्ट्र सेनेचे संपर्क प्रमुख मोहन तिवारी, स्वराज निर्माण सेनेचे गणेश शेअे, सुशील इंगळे, अशोक शिंदे, प्रवीण कोळी, अमोल माळी, शिवा पानसंबळे, रुपेश माळी, आदी उपस्थित होते.

Web Title: Private vehicles grew with GM