शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या विविध आघाड्यांचे अध्यक्ष घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST

अमळनेर : भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष उमेश वाल्हे यांनी विविध आघाडी आणि मोर्चाचे अध्यक्ष जाहीर केले. शहरात पक्षाचे ...

अमळनेर : भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष उमेश वाल्हे यांनी विविध आघाडी आणि मोर्चाचे अध्यक्ष जाहीर केले. शहरात पक्षाचे काम येणाऱ्या दिवसात वेगाने होईल आणि पक्षाचा विस्तार वाढावा आणि बळकट व्हावा या साठी विविध मोर्चा व आघाडी अध्यक्ष घोषित करण्यात आले.

महिला मोर्चा अध्यक्ष कविता चेतन जाधव, किसान मोर्चा अध्यक्ष दीपक रमेश पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रल्हाद संतोष पाटील,अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष परमेश्वर वासुदेव सैंदाणे, अनुसूचित जाती अध्यक्ष राम नारायण कलोसे, व्यापारी आघाडी अध्यक्ष रामदास सैनानी, प्रज्ञावंत आघाडी अध्यक्ष शेखर कुलकर्णी, शिक्षक आघाडी अध्यक्ष चंद्रकांत सदाशिव कंखरे, माजी सैनिक आघाडी अध्यक्ष राजेंद्र यादव, कायदेविषयक आघाडी अध्यक्ष ॲड. रमाकांत महाजन, कामगार आघाडी अध्यक्ष राजूसिंग बाबूसिंग परदेशी, सहकार आघाडी अध्यक्ष गोकुळ सिंग परदेशी, भटक्या विमुक्त जाती आघाडी अध्यक्ष रवींद्र ठाकूर, ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष शरद आत्माराम सोनवणे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष अविनाश अशोक सोनवणे असे अनेक पद जाहीर करण्यात आले. त्या नूतन पदाधिकारी यांचे भाजप नेते आ. गिरीश महाजन, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, ॲड. ललिता पाटील, प्रदेश संयोजक ॲड. व्ही. आर. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.