प्रभाकर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:12+5:302021-04-18T04:16:12+5:30

जळगाव : सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रभाकर पाटील (७८,रा.पुणे) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन ...

Prabhakar Patil | प्रभाकर पाटील

प्रभाकर पाटील

जळगाव : सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रभाकर पाटील (७८,रा.पुणे) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथील उद्योजक नितीन पाटील यांचे वडील होत.

--

कृष्णा बाविस्कर

जळगाव : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कृष्णा बाविस्कर (६६, रा.दौलत नगर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. पंकज बाविस्कर यांच ते वडील होत.

--

विजयकुमार रावलानी

जळगाव : विजयकुमार रावलानी (६२, रा.संत हरदासराम हौसिंग सोसायटी) यांचे शनिवारी रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली व नातवंडे असा परिवार आहे. कुणाल रावलानी यांचे ते वडील होत.

--

--

बाबुराव पाटील

जळगाव : बाबुराव पाटील (रा.गणपती नगर ) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

वसंत रेंभोटकर

जळगाव : स्टेट बँक येथील सेवानिवृत्त कर्मचारी वसंत रेंभोटकर (८१) यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जनता बँकेतील कर्मचारी देवेंद्र रेंभोटकर यांचे ते वडील होत.

--

भगवान सोनवणे

जळगाव : भगवान सोनवणे (पेंटर) (५३, रा.वाघनगर) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

---

Web Title: Prabhakar Patil