पोलिसांनी अडविली मिरवणूक कार्यकर्त्यांचा हायवेवर ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 09:49 IST2019-09-12T09:49:40+5:302019-09-12T09:49:57+5:30
महामार्गावरील शिवकॉलनी स्टॉपजवळ रात्री एक वाजता हा प्रकार घडला.

पोलिसांनी अडविली मिरवणूक कार्यकर्त्यांचा हायवेवर ठिय्या
जळगाव - पिंप्राळा येथील प्रयास मंडळाचे कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीसाठी गणेशमूर्ती घेवून जात असतांना परवानगी घेतली नसल्याचे कारण देत पोलिसांनी अडविली.
महामार्गावरील शिवकॉलनी स्टॉपजवळ रात्री एक वाजता हा प्रकार घडला. याचा निषेध म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे. रात्रीपासून गणेश मूर्ती शिव कॉलनी स्टॉप जवळ अडवून ठेवण्यात आल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.