शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

गस्तावरील पोलिस उपनिरीक्षकाचा गळा दाबला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 13:37 IST

भुसावळ : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

ठळक मुद्देबाजारपेठ स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर घायतड हे २७ रोजी रात्री  दीड वाजेच्या सुमारास श्रीराम नगर परिसरात हनुमान मंदिराजवळ गस्त घालत होते

जळगाव :  गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करीत त्यांचा गळा दाबण्यात आला. भुसावळमधील श्रीराम नगरात ही  घटना शुक्रवारी रात्री दीड वाजता  घडली. याप्रकरणी  निखिल राजपूत या गुन्हेगारासह  सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाजारपेठ स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर घायतड हे २७ रोजी रात्री  दीड वाजेच्या सुमारास श्रीराम नगर परिसरात हनुमान मंदिराजवळ गस्त घालत होते. त्याचवेळी  निखिल राजपूत, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा, आकाश पाटील, निलेश ठाकूर व एक अज्ञातांनी घायतड यांचा गळा दाबून हल्ला केला. तसेच शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये करीत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी