शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जळगावात झाडाला दुचाकी बांधुन पेट्रोल दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 8:03 PM

काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

ठळक मुद्देकाँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाडाला दुचाकी बांधुन केंद्र सरकारविरोधात निषेध

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२४ : गेल्या काही दिवसांपासुन पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ जळगांव ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी झाडाला दुचाकी बांधुन केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता तहसील कार्यालयासमोर जळगांव तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय वराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.तहसील कार्यालयासमोरील लिंबाच्या झाडाला दोन दुचाकी बांधुन, भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर तहसीलदार अमोल निकम यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी अध्यक्ष संजय वराडे यांच्यासह उपाध्यक्ष पाटील, राहुल जाधव, गोपाळ मिस्तरी, प्रमोद नरवाडे, राजु पाटील, आनंद रंधे, योगेश रंधे, अजय सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगावcongressकाँग्रेस