शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

जळगावात धुम्रपान करणाऱ्या ६३ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 2:16 PM

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे ६३ जणांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी सार्वजनिक धुम्रपान करणाºयांविरुध्द कारवाईची मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा पोलीस दलातर्फे कारवाई१२ हजार ६०० रुपयांचा दंड वसुलशाळा, महाविद्यालय, बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१८ : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे ६३ जणांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी सार्वजनिक धुम्रपान करणा-यांविरुध्द कारवाईची मोहीम राबविण्यात आली. शहरात दिवसभर विविध ठिकाणी ६३ जणांवर कोटपा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने शहर वाहतूक शाखा व शहरातील पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही कारवाई केली. कोटपा कायद्याचे उल्लंघन करणा-यांना कमीतकमी २०० रुपये दंड, तसेच पाच वर्ष कारावास व ५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.दरम्यान, ही मोहीम तीव्र करण्यात येणार असून शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

टॅग्स :Smokingधूम्रपानJalgaonजळगाव