शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

भुसावळात माजी नगरसेवकाने स्वखर्चाने केले ढापे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 4:41 PM

भुसावळ , जि.जळगाव : भुसावळ शहरातील माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी प्रभाग अठरामध्ये पदरमोड करून चार ढापे तयार केले. ...

ठळक मुद्देपालिकेकडे वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष केल्याने अखेर केली पदरमोडरहिवाशांची गैरसोय होणार दूर

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ शहरातील माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी प्रभाग अठरामध्ये पदरमोड करून चार ढापे तयार केले.प्रभागातील चार ढापे तुटल्याने वारंवार याविषयी दुरुस्तीसाठी पालिकेकडे मागणी केली. याचा काही उपयोग झाला नाही. ढाप्यांंमध्ये शाळकरी मुले, वाहने व छोटे-मोठे अपघात नित्याची बाब झाली होती.प्रभागातील नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय झाली होती. अखेर पदरमोड करून माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी १५ हजार रुपये खर्च करून प्रभाग अकरामधील गंगाराम प्लॉट भागातील मित्र मंडळ, सत्कार मंडळ, शिवराय मंडळ व आनंद मंडळाच्या मागील भागातील गटारीवर तुटलेल्या ढाप्यांची दुरुस्ती केली. इतरही अनेक कार्य खर्चातूनच करावे लागत असल्याचे प्रभागातील नगरसेविका मीनाक्षी धांडे यांनी सांगितले.खडका रोडवरील मनियार हॉलजवळही रस्त्याच्या मधोमध ढापा तुटला आहे. तेथेही ढाप्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ