शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमधील आॅईल चोरी प्रकरणातील आरोपी पारोळा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 14:01 IST

पारोळा येथे उभ्या ट्रकमधून चार लाखाचे आॅइल चोरणाºया टोळीला गुजराथ पोलिसांनी केली होती अटक

ठळक मुद्देपारोळा येथील पेट्रोलपंपावरून चोरट्यांनी लांबविले होते आॅईलतीन लाख ९८ हजार ५८० रुपयांचा ऐवज केला होता लंपासगुजराथ पोलिसांच्या कारवाईनंतर पारोळा पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

आॅनलाईन लोकमतपारोळा,दि.५ पारोळा येथील राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर रात्री उभ्या असलेल्या ट्रकमधून सुमारे चार लाखांचे आॅईल चोरी केल्याप्रकरणी पारोळा पोलिसांनी गुजराथ पोलिसांकडून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पारोळा पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल होता.सेल्वास (गुजरात) येथून सविता आॅईल टेक्नोलॉजी प्रा.लि. या कपनीतून सरसोल कंपनीचे,महिंद्रा मॅक्स चे आॅइल घेऊन पश्चिम बंगाल मधील कलकत्ता येथे ६८७ बॉक्स भरून निघाला होता. १५ रोजी रात्री एक वाजता पारोळा तालुक्यातील दळवेल येथील गुडलक पेट्रोल पंपावर गाडीत डिजेल भरण्यासाठी थांबला होता. यावेळी चालक भैरु यादव हा गाडीमध्ये झोपला होता. या दरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी ताड़पत्री कापून गाडीतील आॅइलचे २३६ बॉक्स गायब केले होते. तीन लाख ९८ हजार ५८० रुपये किमतीचा हा ऐवज होता. सकाळी ही बाब उघड झाली.गुजरात येथील बड़ोदा पोलिसांच्या कारवाईत काही चोरट्यांनी पारोळा येथे चोरीची कबुली दिल्याने ही चोरी उघडकीस आली होती. आॅईल चोरीसाठी ज्या वाहनाचा वापर चोरट्यांनी केला ते वाहन देखील चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारी चोरीला गेलेले आॅईल व ट्रक पारोळा पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणले. तपास पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे हे करीत आहेत.

टॅग्स :ParolaपारोळाJalgaonजळगाव