लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोळी समाजाच्या महिलांनी शासनाला दिला साडी-चोळी, बांगड्यांचा आहेर ! - Marathi News | The women of the Koli community gave the government saree-choli, bangles! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोळी समाजाच्या महिलांनी शासनाला दिला साडी-चोळी, बांगड्यांचा आहेर !

आदिवासी कोळी समाजावर हेतूपुरस्सर अन्याय केला जात असून, उपोषणकर्त्यांना न्याय देऊन कोळी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. ...

अपघातानंतर दीड महिना घरीच होता, दसऱ्याला रेल्वेखाली केली आत्महत्या; पिंप्राळ्यातील तरुणाने आयुष्य संपवले, कारण अस्पष्ट - Marathi News | He was at home for a month and a half after the accident, committed suicide under the train on Dussehra; The young man in Pimprala ended his life, the reason unclear | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातानंतर दीड महिना घरीच होता, दसऱ्याला रेल्वेखाली केली आत्महत्या; पिंप्राळ्यातील तरुणाने आयुष्य संपवले, कारण अस्पष्ट

याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

पंकजा मुंडेंच्या भाषणावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; मंत्रीमहोदयांनी मांडलं मत - Marathi News | BJP's first reaction to Pankaja Munde's speech; The opinion expressed by the Minister girish mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंकजा मुंडेंच्या भाषणावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; मंत्रीमहोदयांनी मांडलं मत

राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दसरा मेळावा झाला. ...

भुसावळमध्ये खूनाचे सत्र, दसर्‍याच्या रात्री एकाचा खून - Marathi News | Murder session in Bhusawal, one killed on Dussehra night | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळमध्ये खूनाचे सत्र, दसर्‍याच्या रात्री एकाचा खून

यामुळे भुसावळ शहर  एकदा हादरले आहे. ...

शेतकऱ्यांचा दसरा हसरा, कांद्याचे ‘सीमोल्लंघन’; शुभारंभालाच लाल कांद्याला ११ हजार - Marathi News | farmers happy on dasara 11 thousand rate for red onion at the very beginning | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांचा दसरा हसरा, कांद्याचे ‘सीमोल्लंघन’; शुभारंभालाच लाल कांद्याला ११ हजार

शेतकऱ्यांचा दसरा हसरा झाला. ...

आनंदाचा दसरा; भाव कमी झाल्याने लुटले अस्सल ‘सोने’ - Marathi News | gold and silver purchase due to fall in price on dasara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आनंदाचा दसरा; भाव कमी झाल्याने लुटले अस्सल ‘सोने’

विजयादशमीला भावात आणखी घट झाली. ...

चोऱ्या तुम्ही करायच्या अन‌् बिल आमच्या नावाने फाडायचे; गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर टीका - Marathi News | You used to steal and tear bills in our name; Girish Mahajan's criticism of Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोऱ्या तुम्ही करायच्या अन‌् बिल आमच्या नावाने फाडायचे; गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर टीका

एल.के.फाऊंडेशनतर्फे मेहरुण तलाव येथे गिरीश महाजन यांच्याहस्ते रात्री आठ वाजता रावणाचे दहन झाले. ...

विजयादशमीला सोने लुटण्याची ‘सुवर्ण’संधी; सोने २०० तर चांदी ५०० रुपयांनी स्वस्त - Marathi News | gold is cheaper by rs 200 and silver by rs 500 on vijayadashami dasara | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजयादशमीला सोने लुटण्याची ‘सुवर्ण’संधी; सोने २०० तर चांदी ५०० रुपयांनी स्वस्त

६२ हजार रुपयांपर्यंत सोने, तर ७५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत चांदीचे दर दिवाळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ...

 आमदार, आयुक्त वर्कऑर्डर द्या, नाही तर राजीनामा द्या! मेहरुणमधील महिलांचा मनपात ठिय्या   - Marathi News | MLAs, commissioners give work orders, or else resign Women's Manapat Thiya in Mehrun | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : आमदार, आयुक्त वर्कऑर्डर द्या, नाही तर राजीनामा द्या! मेहरुणमधील महिलांचा मनपात ठिय्या  

मेहरुणमधील वॉर्ड क्र.१४ चा गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामाच्या वर्कऑर्डरसाठी महिलांनी सोमवारी थेट महापालिकेत येऊन प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. ...