Jalgaon News: महापालिकेतील ८६ जागांसाठी कंत्राटी पध्दतीने होणाऱ्या भरतीत ३७६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले असून या उमेदवारांच्या १ व २ नोव्हेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. ...
३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करत निकाल देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यावर मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. ...