लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा परिषद भरणार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची फी - Marathi News | Dist. W. Students will pay the scholarship exam fee in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा परिषद भरणार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची फी

पाचवी व आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबिर नुकतेच घेण्यात आले. ...

देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान - Marathi News | Devendra Fadnavis is the father of Maratha reservation, statement of Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर आरोप करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक असल्याचे विधान केले आहे. ...

‘अवकाळी’ची ५५२ हेक्टर क्षेत्राला नुकसानीची कळ! महिला जखमी, तीन तालुक्यातील ११२६ शेतकरी बाधित - Marathi News | 552 hectares damage due to Avakali Women injured 1126 farmers in three talukas affected in jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अवकाळी’ची ५५२ हेक्टर क्षेत्राला नुकसानीची कळ! महिला जखमी, तीन तालुक्यातील ११२६ शेतकरी बाधित

रविवारी वादळ आणि गारपिटीसह जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेर या तीन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ...

कन्नड घाटात भीषण अपघातात, मालेगावचे चार जण ठार, ७ जखमी - Marathi News | Four people from Malegaon killed, 7 injured in horrific accident at Kannada Ghat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कन्नड घाटात भीषण अपघातात, मालेगावचे चार जण ठार, ७ जखमी

अक्कलकोट येथून परतणा-या भाविकांवर काळाची झडप ...

चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट - Marathi News | snow fall and storm in Chalisgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

चाळीसगाव (जि. जळगाव) :   चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गारपीट तसेच ... ...

गिरीश महाजनांनी चॅलेंज स्विकारावे - एकनाथ खडसे - Marathi News | Eknath khadse and girish mahajan controversy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश महाजनांनी चॅलेंज स्विकारावे - एकनाथ खडसे

एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजनांना एक रुपया दाव्याची नोटीस. ...

जामनेरनजीक अपघातात तीन जण ठार, तीन जखमी; - Marathi News | Three killed, three injured in accident near Jamneran; | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरनजीक अपघातात तीन जण ठार, तीन जखमी;

समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने तीन वाहनांना कट मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले. ...

२७ रेशन दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन! जळगाव राज्यात दुसऱ्यास्थानी तर विभागात ठरला अव्वल - Marathi News | 27 ration shops 'ISO' rating! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२७ रेशन दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन! जळगाव राज्यात दुसऱ्यास्थानी तर विभागात ठरला अव्वल

जिल्ह्यातील २७ स्वस्त धान्य दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. ...

ट्रक मागे घेत असताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू - Marathi News | Security guard dies after being hit by a truck while backing it | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रक मागे घेत असताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

एमआयडीसी भागात एम सेक्टरमधील कंपनीत माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असताना सुरक्षा रक्षकाला धडक लागली. ...