लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘लाळ्या खुरकूत’चा घोटणार गळा, आजपासून प्रत्येक तालुक्यात होणार लसीकरणाला सुरूवात - Marathi News | 'Lala Khurkoot' will bite the throat, vaccination will be started in every taluk from today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘लाळ्या खुरकूत’चा घोटणार गळा, आजपासून प्रत्येक तालुक्यात होणार लसीकरणाला सुरूवात

जनावरांवर आक्रमण करणाऱ्या लाळ्या खुरकतचा नाश करण्यासाठी ९ लाखांवर ‘डोस’ प्राप्त ...

जळगावातून समूह शाळांसाठी प्रस्ताव! विद्यार्थ्यांच्या हितासाठी... - Marathi News | Proposal for group schools from Jalgaon! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातून समूह शाळांसाठी प्रस्ताव! विद्यार्थ्यांच्या हितासाठी...

जळगाव : कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकत्र करून त्यांची समूह शाळा तयार केली जाणार असून, त्यासाठी जळगाव जिल्ह्यातून प्रस्ताव ... ...

एकनाथ खडसे लोकसभेच्या मैदानात..! सून रक्षा खडसेंच्या विरुद्ध लढणार? - Marathi News | Eknath Khadse in Lok Sabha Ground..! will fight against Raksha Khadse? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसे लोकसभेच्या मैदानात..! सून रक्षा खडसेंच्या विरुद्ध लढणार?

रक्षा खडसे गेल्या 10 वर्षांपासून रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय. ...

‘त्या’ मद्यधुंद कर्मचाऱ्याला पाजला निलंबनाचा उतारा! जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई  - Marathi News | ' drunken employee got suspension Action by jalgaon Collector | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘त्या’ मद्यधुंद कर्मचाऱ्याला पाजला निलंबनाचा उतारा! जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई 

प्रेमराज सुभाषराव वाघ (३६, रा. दहिवद, ता. चाळीसगाव) असे या निलंबित कर्मचाऱ्याचे नाव आहे. ...

Jalgaon: जळगावातून ‘कंदील’, उत्कंठा १२ जानेवारीची! - Marathi News | Jalgaon: 'Kandeel' from Jalgaon, excitement for January 12! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: जळगावातून ‘कंदील’, उत्कंठा १२ जानेवारीची!

Jalgaon News: क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणेमार्फत राज्यस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन दि. २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान उदगीर (जि. लातूर) या ठिकाणी करण्यात आले होते. ...

Jalgaon: बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक - Marathi News | Jalgaon: Gold medal for research students of Bahinabai Chaudhary University | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

Jalgaon News: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण व एक कांस्यपदक प्राप्त केले. ...

रस्ते, वीज, पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांकडे राष्ट्रवादीने टाळ वाजून वेधले लक्ष; महापालिकेसमोर आंदोलन - Marathi News | The NCP drew attention to the issues of roads, electricity, water supply; Protest in front of Municipal Corporation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रस्ते, वीज, पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांकडे राष्ट्रवादीने टाळ वाजून वेधले लक्ष; महापालिकेसमोर आंदोलन

कामांची बोंबाबोंब, मक्तेदारांना मात्र वेळेवर बील ...

‘पपई’ने शेतशिवार खाल्ले! एका फळामागे हातात पडतो १ रुपया, अनेकांनी फिरविला नांगर - Marathi News | 'Papaya' ate the farm! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘पपई’ने शेतशिवार खाल्ले! एका फळामागे हातात पडतो १ रुपया, अनेकांनी फिरविला नांगर

यंदा पपई उत्पादकांच्या पदरी निराशा आली आहे. ऐन हिवाळ्यात प्रत्येक पपईमागे उत्पादकाच्या हातात एक रुपया पडत असल्याने अनेकांनी हातात शेतात नांगर फिरवायला सुरुवात केली आहे. ...

जळगावात नववर्षाचे जल्लोषात स्वागत; डीजे, संगीत पथकाने वेधले लक्ष, तरुणाई बेधुंद - Marathi News | Welcome New Year in Jalgaon; The DJ, the music team got the attention, the youth was bewildered | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात नववर्षाचे जल्लोषात स्वागत; डीजे, संगीत पथकाने वेधले लक्ष, तरुणाई बेधुंद

प्रत्येकाच्या जीवनातील अनेक घडामोडींसह हे वर्षदेखील पाहता-पाहता सरले, असे म्हणत संध्याकाळी शहरवासीय नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडू लागले. ...