लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

गिरीश महाजनांनी चॅलेंज स्विकारावे - एकनाथ खडसे - Marathi News | Eknath khadse and girish mahajan controversy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश महाजनांनी चॅलेंज स्विकारावे - एकनाथ खडसे

एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजनांना एक रुपया दाव्याची नोटीस. ...

जामनेरनजीक अपघातात तीन जण ठार, तीन जखमी; - Marathi News | Three killed, three injured in accident near Jamneran; | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरनजीक अपघातात तीन जण ठार, तीन जखमी;

समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने तीन वाहनांना कट मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले. ...

२७ रेशन दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन! जळगाव राज्यात दुसऱ्यास्थानी तर विभागात ठरला अव्वल - Marathi News | 27 ration shops 'ISO' rating! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२७ रेशन दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन! जळगाव राज्यात दुसऱ्यास्थानी तर विभागात ठरला अव्वल

जिल्ह्यातील २७ स्वस्त धान्य दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. ...

ट्रक मागे घेत असताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू - Marathi News | Security guard dies after being hit by a truck while backing it | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रक मागे घेत असताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

एमआयडीसी भागात एम सेक्टरमधील कंपनीत माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असताना सुरक्षा रक्षकाला धडक लागली. ...

जळगावात ‘श्रीराम रथोत्सवा’साठी उसळला श्रीरामभक्तांचा जनसागर! - Marathi News | Jalgaon Shri Ram Rathotsava | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात ‘श्रीराम रथोत्सवा’साठी उसळला श्रीरामभक्तांचा जनसागर!

अयोध्येतील श्रीराम मंदिरात पुढील वर्षी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची पार्श्वभूमी जळगावातील यंदाच्या रथोत्सवाला लाभली होती. ...

जळगावच्या विद्यापीठाचा दावा, परीक्षेतील कॉपी घटली! - Marathi News | University of Jalgaon's claim the copy of the exam decreased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या विद्यापीठाचा दावा, परीक्षेतील कॉपी घटली!

कॉपी करण्याच्या प्रमाणात घट, विद्यापीठाकडून दावा. ...

भाव नाही तर कापूस नाही; ६५ टक्के जिनिंग बंद - Marathi News | No price, no cotton; 65 percent ginning off | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाव नाही तर कापूस नाही; ६५ टक्के जिनिंग बंद

६५ टक्के जिनिंग बंद, मागणी घटल्याने फटका, उत्पादकांमध्ये चिंता ...

ऐकावं ते नवलच! सरपंच होण्याचं स्वप्न, पठ्ठ्याने २० घरफोड्या करत पैसे कमावले अन् निवडणूक लढवली - Marathi News | Robbery accused contests gram panchayat polls arrested by police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऐकावं ते नवलच! पठ्ठ्याने २० घरफोड्या करून पैसे कमावले अन् ग्रामपंचायत निवडणूक लढवली 

आरोपीने मागील दोन वर्षांत घरफोडीचा सपाटा लावला होता. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात त्याने तब्बल २० घरे फोडत चोरी केली होती. ...

सोने पोहोचले ६२ हजारांच्या घरात; पुन्हा वधारले भाव - Marathi News | Gold reaches 62 thousand homes; Prices increased again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने पोहोचले ६२ हजारांच्या घरात; पुन्हा वधारले भाव

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात २५० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले होते ...