Jalgaon News: बहिणाबाई महोत्सवाचे २५ ते २९ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर स्थापना उत्सव तसेच ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण राहणार असल्याची माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी गुरुवारी ...
Jalgaon: परीक्षेच्या कामकाजात ज्या शिक्षकांनी जाणून-बुजून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग घेणार नाही, त्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
Jalgaon: अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेले एरंडोलचे प्रांताधिकारी मनोज गायकवाड यांच्यासह महसूल पथकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
Jalgaon News: समाजात दोन प्रकारचे पुढारी असतात, एक खरे बोलणारे आणि दुसरे खोटे बोलणारे. लेखकदेखील पुढारीच असून, तो खरे बोलणारा आहे. असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. ...
Jalgaon News: श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने दि.२२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असून, या सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. ...