विद्यापीठाने प्रातिनिधीक स्वरूपात विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना विद्यापीठात पाचारण केले आणि त्यांना ही सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. ...
Jalgaon News: ८१ वर्षीय पत्नीच्या निधनाचा शोकही रोखू शकले नाहीत आणि सहचारिणीची सोबत हरपली म्हणून दु:खही लपवायला विसरले नाहीत. म्हणून तर दैवालाही या आनंददायी दाम्पत्याचा विरह सहन होऊ शकला नाही. पत्नीच्या निधनानंतर अडिच तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतला ...
Jalgaon: लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन चेतन दीपक वराडे (१६, रा. विटनेर, ता. जळगाव) हा युवक जागीच ठार झाला. ...
Jalgaon News: क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणेमार्फत राज्यस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन दि. २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान उदगीर (जि. लातूर) या ठिकाणी करण्यात आले होते. ...
Jalgaon News: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण व एक कांस्यपदक प्राप्त केले. ...