Jalgaon: विद्यापीठाच्या भाषाशास्त्र प्रशाळेत पदे रिक्त असून, त्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी अतिरिक्त ठरलेल्या दोन प्राध्यापकांनी शनिवारी (दि.२३) विद्यापीठात अधिसभा सुरू असताना सभागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. ...
Jalgaon Gold Price: गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असलेले सोन्याचे भाव गुरुवार, २१ मार्च रोजी ६७ हजार ३०० रुपये पोहचले, मात्र दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली. ...
Jalgaon News:नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीच्या नावाखाली अटक करून चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. ...
Jalgaon Gold Price: ११ दिवसांपूर्वी ६६ हजार ऐतिहासिक उच्चांकी भावावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात मध्यंतरी घसरण झाल्यानंतर आता बुधवार, २० मार्च रोजी ते ६६ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात ३०० रुपयांची घसरण होऊन ...
Jalgaon News: मुंबईतून आलेले अमली पदार्थ विक्रीसाठी दोघे जण फिरत असताना ग्राहक हाती लागल्याचे त्यांना समाधान झाले, मात्र ग्राहक बनून गेलेल्या ‘डमी’नेच भुसावळातील ड्रग्जचा बाजार उधळून लावला. ...