दोन्ही मतदारसंघातील बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र सकाळपासूनच दिसायला लागले. प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांचा आधार घेत ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी सरसावले. ...
महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार मी करत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा भाजपा राबवतेय, मी त्याला मदत करत आहे असं खडसेंनी सांगितले. ...
राजकारणात काहीही होऊ शकते. मोदींचे वक्तव्य भविष्याच्या राजकारणाची नांदी असावी. त्यामुळे त्या वक्तव्याचा अर्थ जो तो आपल्या परीने काढत आहे. आगामी काळात तसे घडले तर आश्चर्य वाटायला नको, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...