नाशिक : चारित्र्याचा संशय व सततच्या मारहाणीला कंटाळलेल्या पत्नीने पतीचा गळा आवळून व ब्लेडने वार करून त्याची हत्या केल्याची घटना औरंगाबादरोडवरील निलगिरीबाग झोपडपीत शनिवारी घडली़ ...
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री ११च्या सुमारास सायन रुग्णालयास भेट दिली. या वेळी त्यांनी कोकण रेल्वे अपघातातील जखमींेची पाहणी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ...
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी झालेल्या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये तसेच गंभीर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा ...
जिल्ह्यातील बाळापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये कॅल्शियम कार्बाइडने पिकविल्या जाणार्या आंब्याचा मोठा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी जप्त केला. राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. ...