लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल - Marathi News | Filed a complaint for hurting religious sentiments | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

ईस्लामी धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का मदिना या धार्मिक स्थळाबाबत धार्मिक भावना दुखावणारा संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

योग्य वयात योग्य गोष्ट करा - Marathi News | Do the right thing at the right age | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :योग्य वयात योग्य गोष्ट करा

योग्य वयात योग्य गोष्ट केल्यास जीवनात यशस्वी होणे अवघड नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी येथे केले. ...

१२ प्रकल्पांत ठणठणाट - Marathi News | Conflict in 12 projects | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१२ प्रकल्पांत ठणठणाट

नंदुरबार जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे झाले आहेत. तथापि, इतरही प्रकल्पांनी तळ गाठला आहे. आता जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. ...

शिवसेना-भाजपाकडून उमेदवाराचा शोध - Marathi News | Search for candidate from Shiv Sena-BJP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेना-भाजपाकडून उमेदवाराचा शोध

मोदी लाटेचा प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहील किंवा नाही हा चर्चेचा एक विषय असताना शहर विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना-भाजप महायुतीला उमेदवारीसाठी नवा चेहरा शोधण्याची वेळ आली आहे. ...

पाण्यात ५ लाख लीटरने वाढ - Marathi News | 5 lakh liters of water | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाण्यात ५ लाख लीटरने वाढ

तापी पाणीपुरवठा योजनेच्या बाभळे येथील पंपिंग स्टेशनवर आणखी एक पंप अधिकचा सुरू करण्यात आल्याने तासाला पाच लाख लीटरने पाण्यात वाढ झाली आहे. ...

सुरेशदादांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता - Marathi News | Curiosity about Sureshdad's candidature | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरेशदादांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता

लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपताच विविध राजकीय पक्ष तसेच इच्छुकांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

सुरेशदादांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता - Marathi News | Curiosity about Sureshdad's candidature | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरेशदादांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता

लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपताच विविध राजकीय पक्ष तसेच इच्छुकांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

वरिष्ठांनी झापल्याने नगरसेवक अडचणीत - Marathi News | Corporators in trouble after senior officials clash | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरिष्ठांनी झापल्याने नगरसेवक अडचणीत

वरिष्ठांना विश्‍वासात न घेताच मनपातील सत्ताधारी खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रक काढण्यामागे खाविआवर दबाव आणून पद पटकाविण्याची काही नगरसेवकांची इच्छाच कारणीभूत असल्याचे समजते. ...

किशोरवयीन वागताहेत प्रौढांसारखे - Marathi News | Adolescents behaving like adults | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :किशोरवयीन वागताहेत प्रौढांसारखे

किशोरवयीन मुले एकदम प्रौढ असल्यासारखी वागू लागली आहेत. शाळांमधून या आशयाच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर येतात. ...