लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
थकबाकी १६७ कोटी - Marathi News | Outstanding 167 crores | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :थकबाकी १६७ कोटी

वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत चार तालुक्यातील शेतकर्‍यांकडे कृषिपंपांची १६७ कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाने माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...

'तिकिटा'साठी इच्छुकांची सुरू मुंबई वारी - Marathi News | Mumbai Wari starts the 'ticket' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'तिकिटा'साठी इच्छुकांची सुरू मुंबई वारी

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांकडून मुंबई वारी सुरू असून नारायण राणे यांचे सर्मथक माजी आमदार रामकृष्ण पाटील यांची उमेदवारीसाठी 'फिल्डिंग' लावली आहे. ...

विरोध झुगारून सन्मान - Marathi News | Resignation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विरोध झुगारून सन्मान

ग.स. सोसायटीतर्फे विरोधी गटांचा विरोध झुगारून तब्बल २५५५ ज्येष्ठ सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान निधीचा चेक व शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ...

तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या - Marathi News | Suicides of three farmers | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

राज्यात गेल्या दोन दिवसांत तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. जळगाव जिल्ह्यातील दोन तर बीड जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने त्यांची जीवनयात्रा संपविली. ...

रेल्वेची जीवघेणी ‘क्रॉसिंग’ - Marathi News | Railway's life-size 'crossing' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वेची जीवघेणी ‘क्रॉसिंग’

वाशिम शहरातील पुसद व हिंगोली मार्गावर असलेल्या रेल्वेक्रॉसिंगवरही वाहन चालकांचा हा आततायीपणा नित्याचा झाल्याचा दिसून येतो. ...

लाचखोर एएसआय व दोन हेड कॉन्स्टेबल गजाआड - Marathi News | Bribery ASI and two heads constable GazaAd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाचखोर एएसआय व दोन हेड कॉन्स्टेबल गजाआड

रेल्वे पोलिस ठाण्यातील प्रकार ...

आरोग्य विभागात अपहार - Marathi News | Disaster in health department | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरोग्य विभागात अपहार

गैरहजर सफाई कर्मचार्‍यांची मुकादमाने गैरहजर अशी नोंद केल्यानंतरही त्यावर अन्य व्यक्तींचे अंगठे लावून हजेरी दर्शवून मनपाचे लाखो रुपये आरोग्य निरीक्षकाने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी विमानातून आणल्या फाईल्स - Marathi News | Chief Minister files flights by plane | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्र्यांनी विमानातून आणल्या फाईल्स

दौर्‍यामुळे कामे प्रलंबित राहू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी विमानात त्यांच्यासोबत काही महत्त्वाच्या फाईल्स आणल्या होत्या. जळगाव ते फैजपूर या प्रवासादरम्यान त्यांनी त्या मार्गी लावल्या. ...

परिवारातील वादामुळे देव बंदिस्त - Marathi News | God damaged the family's promise | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परिवारातील वादामुळे देव बंदिस्त

पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील वाद विकोपाला पोहोचला असून परिवाराचे दैवत असलेल्या श्रीकृष्णाला ज्ञानेश्‍वर मंदिरातील एका सील लावलेल्या गृहामध्ये राहावे लागत आहे. ...