राजदत्त परब याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धुळे चौपदरी रस्त्या जवळ सापळा लावला. कारवाईची चाहूल लागल्यानंतर त्याने पळ काढल्याने पोलिसांनी तुफान दगडफेक केली. ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व आमरण उपोषणासाठी बसलेले अभियांत्रिकीचे विद्यार्थी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे 'कॅरिऑन'चा पेच सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. ...
जिल्हा परिषदेत ३१ रोजी शिक्षण, आरोग्य व क्रीडा समिती सभापती निवड असून, ती बिनविरोध व्हावी या दृष्टीने भाजपाने सर्व जि.प.सदस्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. ...
जिल्हा परिषदेत बुधवारी स्वकीयांनीच जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपेंकडे येऊन कामांच्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांची या प्रकारामुळे कोंडी झाल्याची स्थिती झाली. ...
जिल्हाभरात २0१३ च्या अतवृष्टीमुळे अनेक जि.प.सदस्यांच्या गटांमधील रस्ते खराब झाले. त्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून जि.प.ने ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला, पण मिळाले फक्त पाच कोटी. ...
ठाणे, मुंबई, भिवंडी, नाशिक या शहरांमधील चोरीच्या चारचाकी वाहनांची जिल्ह्यातील विविध गावांमध्ये एक ते दोन लाखांमध्ये विक्री करणार्या दोन संशयितांना सोमवारी अटक करण्यात आली. ...