प्रशांत सोनवणे खून प्रकरणात नगरसेवक कैलास सोनवणे व माजी उपमहापौर भारती सोनवणे यांच्यासह ११ जणांना आरोपी करण्याबाबतचा जिल्हा न्यायालयाचा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने कायम ठेवला. ...
सुरेशदादा जैन हे शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले असून दादांच्या अनुपस्थितीत त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजेश जैन यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. ...
हर्षवर्धन सुदाम पवार (रा.गेंदालाल मिल) याला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी.पथकातील कर्मचार्यांनी सोमवारी अटक केली. चोरीच्या पैशांमधून घेतलेली रिक्षा व साहित्य पोलिसांनी जप्त केले. ...
ग्राहकांना चांगली सेवा देणे तर दूरच; मात्र काराभारातही सुधारणा होत नसल्यामुळे वीज ग्राहकांचा संताप होत आहे. ज्या ठेकेदारांना घरोघरी वीज बिल वितरणासाठी कंपनीने कंत्राट दिले आहे. ...
शनिवारी मध्यरात्री शहरातील मध्यवर्ती गोलाणी मार्केटमध्ये भररस्त्यावरील न्यू.जी.व्ही.एंटरप्रायजेस या मोबाईल दुकानातून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री ११ लाख ४६ हजार रुपयांचे मोबाईल लंपास केले ...
बारमाही दोन वेळेस हिरवा चारा.. सायंकाळी पशुखाद्याचा आहार व सकस कोरडा चारा देणे कधीच चुकत नाही.. आणि अपवाद वगळता असा एकही दिवस नसतो ज्यात ढवळ्य़ा-पवळ्य़ाचे दर्शन होत नाही.. ...