महापालिकेतील २१८ बदली व ३७५ नवीन सफाई कामगारांची पदे मंजुरीबाबत ३१ जानेवारी २0१५ च्या आत राज्य शासनाला निर्णय घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. ...
मनपाच्या बँक खाते सील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कराराची मुदत संपलेल्या सर्व मार्केटमधील गाळे भाडेदरावर प्रिमियम निश्चितीच्या सूत्राने ३0 वर्ष कराराने देण्याचा निर्णय झाला आहे. ...
कृषी अधिकारी खत व निविष्ठा विक्रेत्यांना बळजबरीने निविष्ठा घेण्याची सक्ती करतात आणि विक्रेत्यांकडे तपासणी कार्यक्रम राबवून पैसे मागतात, असा आरोप सदस्यांनी जि.प. स्थायी समितीच्या सभेत केला. ...
एकनाथ खडसे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून त्याला लाइक केल्याप्रकरणी मुंबई, पुणे, ठाणे येथील नऊ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ...
मार्केट गाळे लिलावाने भाडेतत्त्वावर देण्याच्या ठरावावरील स्थगिती उठविण्यात आली असून गाळे बाजार भावाने अथवा लिलावाने देण्याबाबत मनपा महासभेने निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली आहे. ...