मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
सराफ बाजारातील सोने व चांदीचे होलसेल व्यापारी किशोरकुमार भागचंद सुराणा यांच्या दुकानावर बुधवारी सकाळी जळगाव येथील आयकर अधिकार्यांनी अचानक भेट देत उशिरापर्यंत तपासणी सुरू ठेवली होती. ...
अक्कलकुवा (सोरापाडा) येथे बेवारसरीत्या सापडलेल्या बालकाचा पोलीस ठाणे, रुग्णालय, शिशूगृह असा प्रवास होऊन अखेर त्याच्या आईवडिलांच्या कुशीत तो विसावला. ...
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे जिल्ह्यात संघटनात्मक फेरबदल करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाने घेतला आहे. ...
मनपात स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या असून राष्ट्रवादी व मनसे दोन्हीही खान्देश विकास आघाडीच्या संपर्कात आहेत. ...
कापसाच्याभावाबाबत चिंतेत असलेल्या उत्पादक शेतकर्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कापसावर बोला, असा आवाज घुमविला. ...
विजेचा भार कमी करण्यासाठी पाच लाख सौर कृषिपंप शेतकर्यांना देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगरात केली. ...
बनावट नोंदी व शासकीय कागदपत्रे तयार करणे, काळा पैसा पांढरा करण्यासाठी संगनमताने घोटाळा केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मजुरांची कमतरता व मजुरीचे चढते दर लक्षात घेता पाहुणे म्हणून आलेल्या मंडळींसह शाळकरी विद्यार्थी शेतात कापूस वेचणीसाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे. ...
जात पडताळणी कार्यालयात तब्बल १६ हजार जात प्रमाणपत्रे अक्षरश: पडून आहेत. ...
खान्देशच्या कलावंतांनी मराठी चित्रनगरीत आपल्या अभिनयाची छाप उमटवित, धुळ्य़ाच्या सूनबाई लीना सुधीर देवरे यांनी 'विटीदांडू' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ...