एरंडोल : एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी येथील तहसीलदार कार्यालयात अवकाळी पावसाच्या हानीसंदर्भात बुधवारी बैठक घेऊन रब्बी पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना गती द्या, अशी सूचना केली. ...
पारनेर (जि. अहमदनगर) : शेतकरीविरोधी भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनात व युवक जागृती अभियानात सुमारे तीन हजार युवक सहभागी होणार आहेत़ ...
जळगाव: जिल्हा बॅँक निवडणुकीसाठी दिग्गजांनी फिल्डींग लावली असून आमदार सुरेश भोळे यांनीही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तालुक्यातील उमाळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा ठराव आमदार भोळे यांच्या नावाने करण्यात आला. ...
प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम या सर्वांमध्ये मराठी भाषेचा विकास कसा होईल यासाठी मराठी भाषा विद्यापीठाद्वारे प्रयत्न करता येईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाटककार डॉ.दत्ता भगत यांनी केले. ...
आठ डेअरींमधून घेतलेल्या दुधाच्या व स्किम्ड् मिल्क पावडरच्या ९ नमुन्यांबाबतचा गाझियाबाद येथील केंद्र शासनाच्या रेफरल फूड लॅबचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ...
प्रशासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जि.प.च्या सर्व अधिकार्यांनी जळगाव पंचायत समितीमध्ये सभा घेतली. यात आरोग्य, ग्रा.पं. आणि शिक्षण विभागाच्या तक्रारींसंबंधी सीईओ आस्तिककुमार पांडेय चिडले. ...