नंदुरबार : भरधाव वेगात जाणा:या कारने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील महिला खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यावरून कारचे चाक गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना कुकावल गावाजवळ घडली. ...
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात युवती सभेतर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात १३० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. समारोप प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होत्या. महाविद्यालयात ...
जळगाव : रावेर तालुक्यातील जुनोदे येथील हरि भिमा राठोड (वय ३६) या तरुणाचा मंगळवारी दुपारी एक वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चिंचोली ता.जळगाव शिवारात त्याला सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
धुळे : राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणारे नवीन विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी कृषिमंत्री एकनाथराव खडसेंशी सरळ लढा द्यावाच लागेल, असा सूर याप्रश्नी झालेल्या बैठकीत उमटला़ ...
धुळे : राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणारे नवीन विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी कृषिमंत्री एकनाथराव खडसेंशी सरळ लढा द्यावाच लागेल, असा सूर याप्रश्नी झालेल्या बैठकीत उमटला़ ...
जळगाव- दुष्काळाचा सामना करण्यासाठी करण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असून विविध योजनांद्वारे शेतकर्यांना व जनतेला दिलासा देण्यासाठी शासन जलद व गतीने काम करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करु नये असे आवाहन रा ...
विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले. बँकेच्या सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. अतुल सरोदे व सुरेश केसवाणी यांनी केले. संचालिका सावित्री साळुंखे यांनी आभार व्यक्त केले. बँक अधिकारी रमेश ...