लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
खाविआ प्रस्तावावर ठाम - Marathi News | Firm on Khavia Proposal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खाविआ प्रस्तावावर ठाम

मनपा स्थायी समिती सभापतीपदाचा खान्देश विकास आघाडीने दिलेला प्रस्ताव नाकारत भाजपाने अवघ्या 15 सदस्यांच्या बळावर महापौरपदावर दावा केला आहे. ...

सुविधांसाठी 25 किलोमीटर पायपीट - Marathi News | 25 kms of footpath for convenience | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सुविधांसाठी 25 किलोमीटर पायपीट

40 अनाथ मुलांच्या गटाने केवळ सुविधा मिळाव्यात यासाठी तळोदा येथून निघून नंदुरबार गाठण्याच्या ध्येयाने 25 किलोमीटरची पायपीट केली़ ...

नंदुरबार ते भगवानगड आता थेट बससेवा - Marathi News | Bus service from Nandurbar to Lord Garg directly | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नंदुरबार ते भगवानगड आता थेट बससेवा

भगवानगडसाठी नंदुरबारहून थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही बससेवा सुरू होणार आहे. ...

मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार - Marathi News | A soldier killed in motorcycle crash | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार

नंदुरबार : भरधाव मोटारसायकलने समोरून येणा:या दुस:या मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...

दिवसा चोरीचा प्रयत्न चोरटे सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Custody of thieves stolen during the day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिवसा चोरीचा प्रयत्न चोरटे सीसीटीव्हीत कैद

धुळे : अभयनगरात दिवसा चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ...

शासनाचे दुष्काळग्रस्तांच्या ‘जखमेवर मीठ’ - Marathi News | Government 'salt on the wounds' of drought-hit people | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासनाचे दुष्काळग्रस्तांच्या ‘जखमेवर मीठ’

पेट्रोल व डिङोलवर लावण्यात आलेल्या दोन रुपयांच्या अधिभारामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातून शासनाला पाच कोटी 60 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आह़े ...

रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Unlawful death of a stranger by train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव: धावत्या रेल्वेतून पडून एका ४० ते ४५ वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता म्हसावद रेल्वे लाईनवर घडली. याबाबत स्टेशन मास्तरच्या माहितीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. म्हसावद येथे रेल ...

तीन माजी नगरसेवकांची चौकशी - Marathi News | Three ex-corporators' inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन माजी नगरसेवकांची चौकशी

जळगाव: विमानतळ व वाघुरच्या दाखल गुन्‘ात रविवारी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी माजी नगरसेवक अशोक परदेशी, चंद्रकांत कापसे, डी.डी.वाणी व मुख्य लेखापाल सु.रा.वाणी या चौघांची चौकशी करुन जबाब नोंदविण्यात आले. दोन दिवसापुर्वी जिल्हा बॅँकेशी निगडीत ...

धावत्या रेल्वेतून उतरताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू - Marathi News | The death of the police personnel as they descended from the running train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या रेल्वेतून उतरताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

जळगाव : चुकीच्या रेल्वेत बसल्याने त्यातून उतरताना एकनाथ विठ्ठल बारी (४२, रा. एस.एम.आय.टी. कॉलेजजवळ, जळगाव) यांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. ...