जळगाव: रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवर्यात अडकलेले स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांची उचलबांगडी अटळ मानली जात आहे. उच्चपदस्थ अधिकार्यानेही नाव न सांगण्याच्या अटीव ...
जळगाव: नाशिक येथून दुचाकीने जळगावात येत असताना मागून आलेल्या गॅस टॅँकरने धडक दिल्याने टायरमध्ये दबून रेखा राजेंद्र शिंपी (वय २२, रा.तारखेडा ता.पाचोरा) ही तरुणी जागीच ठार झाली तर तिचा प्रियकर दीपक चंद्रकांत महाजन (वय २५, रा.नशिराबाद) हा जखमी झाला. हा ...
जळगाव: सटाणा येथून अण्णा काशिराम सोनवणे यांची पाच लाख रुपये रोकड असलेली बॅग लांबविणारा मंगल दिवान गुमाने (रा.जाखनी नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. दरम्यान, त्याला लागलीच सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याती ...
जळगाव: पोरबंदर-सांतराकांछी १२९४९ या कवीगुरु एक्सप्रेसमध्ये टायमर बॉम्ब असल्याचा संदेश मिळाल्याने शुक्रवारच्या मध्यरात्री व शनिवारच्या पहाटे जळगाव रेल्वे स्थानकावर प्रचंड धावपळ उडाली. बॉम्ब शोधक व श्वान पथकामार्फत गाडीची तपासणी होत असताना प्रवाशांमध्य ...
जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा प्रबोधिनी एकादशी निमित्ताने रविवारी श्रीरामाचा रथ २२ रोजी निघणार असून रथोत्सवानिनित्ताने संस्थानकडून जय्यत तयारी झाली आहे. रथोत्सवाच्या पूजेप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. ...
जळगाव : जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये असुरक्षित कर्जवाटप, सहकार कायद्याचे उल्लंघन, गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार तसेच कामकाजातील अनियमितपणा यामुळे अडचणीत आलेल्या १७८ पैकी २३ पतसंस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यात सहकार विभागाला यश मिळाले आहे. पारोळा, अमळनेर व ...
जळगाव : शहरात स्वच्छतेचा पूर्णत: बोजवारा उडालेला असताना शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी दिशाहीन प्रशासनावर ताशेरे ओढले होते. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने एक मुश्त सफाईचा ठेक्याला मंजुरी दिली असून सोमवारपासून शहरात स्वच्छतेला सुरुवात होण ...