लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
औरंगाबाद-जळगाव मार्गासाठी १५५० कोटी रुपये मंजूर एकनाथराव खडसे : रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी - Marathi News | Rs. 1550 crores approved for Aurangabad-Jalgaon route: Rs. 22 crores for roads in Raver Constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औरंगाबाद-जळगाव मार्गासाठी १५५० कोटी रुपये मंजूर एकनाथराव खडसे : रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी

जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्‘ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा ...

शिक्षण संचालकांनी घेतला एरंडोल तालक्यातील जि.प. शाळा दत्तक प्राथमिक शिक्षण विभाग : पटसंख्या वाढविण्यासाठी राबविणार उपक्रम - Marathi News | Directorate of Education, Ardol Talak Dist. School Adoption Primary Education Department: The implementation of the scheme to increase the number of seats | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :शिक्षण संचालकांनी घेतला एरंडोल तालक्यातील जि.प. शाळा दत्तक प्राथमिक शिक्षण विभाग : पटसंख्या वाढविण्यासाठी राबविणार उपक्रम

जळगाव : जिल्‘ातील एरंडोल तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या सर्वात कमी राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी या तालुक्यातील सर्व जि.प. शाळा दत्तक घेतल्या असून या ...

१८ कोटींच्या अपहारानंतर विश्वास झाला डळमळीत बीएचआर : २०१४ मधील वार्षिक सभेत उघड झाला अपहार - Marathi News | BHR: After the Rs 18 crore apathy, it was revealed in the annual meeting of BHR: Aphar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ कोटींच्या अपहारानंतर विश्वास झाला डळमळीत बीएचआर : २०१४ मधील वार्षिक सभेत उघड झाला अपहार

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत ठेवी आणि भागभांडवलाची रक्कम वाढत असताना मनमानी कारभार सुरू झाला. त्यातूनच मग रोख रकमेची चोरी तसेच अपहाराचे प्रकार वाढू लागले. २०१३/१४ या आर्थिक वर्षात समोर आलेल्या १९ कोटी ४५ लाख चार हजार ८६१ रुपयांच् ...

२८ हजार ठेवीदारांचे १३०० कोटी अडकले बीएचआर : प्रमोद रायसोनी व संचालकांची जेलवारी सुरूच - Marathi News | BHR: Pramod Raisoni and Directors Jailwari of 28,000 depositors stuck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२८ हजार ठेवीदारांचे १३०० कोटी अडकले बीएचआर : प्रमोद रायसोनी व संचालकांची जेलवारी सुरूच

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार व फसवणुकीचे वादळ वाढत असताना पहिली खबर ही रामानंद नगर पोलीस स्टेशन दाखल झाली. २ फेब्रुवारीपासून सुरू झालेली संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी व संचालक मंडळाची जेलवारी आजपर्यंत सुरुच आहे. सुमारे २८ हजार ठ ...

सागर चौधरीच्या भावाकडून धमकी - Marathi News | Threat from Sagar Chaudhary's brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सागर चौधरीच्या भावाकडून धमकी

जळगाव: सागरला आता जामीन झाला आहे, त्याच्या यादीत तू पहिला आहे व तो आजच कार्यक्रम दाखवेल अशा शब्दात वाळूमाफिया सागर चौधरी याचा भाऊ किशोर मोतीलाल चौधरी (वय ३५ रा.चौघुले प्लॉट) याने देवेंद्र लक्ष्मण आखाडे (वय ३९) यांना शुक्रवारी संध्याकाळी धमकी दिली. या ...

२८ पाणी योजनांप्रकरणी गुन्हे दाखल होणार कार्यकारी अभियंत्यांची कमिटी गठीत करणार : गुडेवारांच्या अहवालाच्या आधारे तथ्य तपासणार - Marathi News | 28 committee to form committee for engineering engineers to file criminal cases: Gudwarars report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२८ पाणी योजनांप्रकरणी गुन्हे दाखल होणार कार्यकारी अभियंत्यांची कमिटी गठीत करणार : गुडेवारांच्या अहवालाच्या आधारे तथ्य तपासणार

जळगाव- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जिल्‘ात विविध गावांमध्ये भारत निर्माण, पेयजल आपूर्ती, जलस्वराज आदी योजनांमधून घेण्यात आलेल्या २८ पाणी योजनांच्या संदर्भात जि.प.प्रशासन बाहेरील तांत्रिक व्यक्तींची नियुक्ती करून पुन्हा चौकशी करणा ...

रोटावेटरमध्ये अडकून तीन बालकांचा मृत्यू - Marathi News | Three children die in rotavator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोटावेटरमध्ये अडकून तीन बालकांचा मृत्यू

आमोदा खुर्द येथील घटना : ट्रॅक्टरचालक फरार ...

१९ वर्षात घेतली कोटींची उडाणे बीएचआर : २४ हजार भागधारक तर १ लाख ४४ हजार नाममात्र सभासद (भाग-१) - Marathi News | In 19 years, the billions of BHRs took place: 24 thousand shareholders and 1 lakh 44 thousand nominal members (Part-1) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९ वर्षात घेतली कोटींची उडाणे बीएचआर : २४ हजार भागधारक तर १ लाख ४४ हजार नाममात्र सभासद (भाग-१)

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेने १९ वर्षात ठेवी, कर्जवाटप आणि भाग भांडवलाची कोटीच्या कोटी उडाणे घेतली. संस्थेसाठी २४ हजार १५८ सदस्यांनी भागभांडवल उभे केले आहे. तर एक लाख ४४ हजार ६८१ नाममात्र सभासद संस्थेकडे आहेत. ...

सागर चौधरीला जामीन, पण तालुकाबंदी - Marathi News | Sagar Chaudhary will be arrested, but Talukabadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सागर चौधरीला जामीन, पण तालुकाबंदी

(सादरे आत्महत्या प्रकरण) ...