जळगाव : अनुकंप तत्वावर व वारह हक्काचे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावे, या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर संघाच्या पदाधिकार्यांनी बुधवारी दुपारी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी केली. प्रश्न सुटला नाही, तर न्यायालयात ...
जळगाव : महापालिकेच्या जुने व नवीन सेंट्रल फुले मार्केटमधील टॉयलेटच्या जागेवर अनधिकृत उभारण्यात आलेल्या गाळ्यांचा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव ९ डिसेंबरला होणार्या महासभेत सादर केला जाणार आहे. जुने फुले मार्केटमधील दीपक काबरा, वासुदेव गेही व सेंट्र ...
जळगाव : महापालिका अधिनियम कलम ७९ ब नुसार शहरातील १८ मार्केटमधील गाळे ताब्यात घेण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बुधवारी किरकोळ वसुली विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून याबाबत प्रस्ताव तपासून तत्काळ पुढे कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सांगितले ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पहिल्या सत्रांत परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. मात्र, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांची उपस्थिती अत्यंत कमी असल्यामुळे उत्तरपत्रिका तपा ...
जळगाव : जिल्ातील गिरणा, तापी, पांझरा, बोरी व बहुळा या नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची ऑन लाईन प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार बुधवार २ रोजी ४४ वाळू गटांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
जळगाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या तेरा कर्मचार्यांच्या अचानक मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करताना या कर्मचार्यांना कोणतेच कारण देण्यात आलेले नाही अथवा त्यांचे म्हणणेही घेण्यात आले नाही. पोलीस दलात दबदबा असलेल्या या कर्मचार्यांच्या अचानक ...
जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्क ...
धुळे : येथील प़.खा़.भ़. सेवा मंडळाच्या अध्यक्षा व महिला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ़ सूर्यकांता अजमेरा (वय 65 ) यांचे मंगळवारी पहाटे पाच वाजता निधन झाल़े. ...