जळगाव : जिल्ातील जि.प. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणार्या गरजू व होतकरू ५ हजार २५० विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना प्रत्येकी ३६० रुपये या ...
जळगाव: विनाकारण व बेकायदेशीरपणे चौकशीसाठी ताब्यात घेऊन मोबाईल जप्त केल्याच्या प्रकरणात येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धुळे पोलिसांविरुध्द पाच लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. ...
जळगाव : मनपाने बीओटी तत्त्वावर दिलेला घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून बंदच असून तो सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले असा जाब विचारत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर उपायुक्तांनी प्रकल्प ताब्यात घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृह ...
जळगाव : जिल्ात राबविण्यात येणार्या प्रकल्पांच्या कामासाठी संपादित जमीनवरील १९ गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. हतनूर प्रकल्पातील सर्वाधिक सात व निम्न तापी प्रकल्प पाडळसे येथील ९ गावठाणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. ...
जळगाव- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आमदार गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावण्यास भाजपाच्या संचालकांनी विरोध केला आहे. गुलाबराव यांचे तैलचित्र लावू नका, अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठांकडून मिळाल्याची माहिती आहे. ...
जळगाव- विना चालक परवाना दुचाकी नेत असतानाच ती वाहतुकीस अडथळा ठरल्याने शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्याने कारवाई केल्याने धरणगाव येथील युवतीने संबंधित कर्मचार्याचा मोबाईल फोडला. तसेच संबंधित कर्मचार्यास अर्वाच्च भाषाही वापरली. या प्रकरणी संबंधित युवत ...
जळगाव- पुणे येथील सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे रा.पुणे हे जळगावात दाखल झाले. प्रथम त्यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना भेटून सौरऊर्जेविषयी माहिती देऊन निवेदन दिले. तसेच जिल्हा परिषद जळगाव उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांना भेटून ...