लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
२४ हजार ब्रास गौण खनिज साठा सापडला १५ तालुक्यांतील स्थिती : बांधकाम मालकांना प्रशासन बजावणार नोटीस - Marathi News | 24 thousand brass minor minerals found in 15 talukas: Notice to construct owners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ हजार ब्रास गौण खनिज साठा सापडला १५ तालुक्यांतील स्थिती : बांधकाम मालकांना प्रशासन बजावणार नोटीस

जळगाव : जिल्हा वाळू उपशाला बंदी घातल्यानंतरदेखील अनेक भागांमध्ये बांधकाम सुरू आहेत. तसेच अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांमार्फत वाळू, डबर, मुरूम, माती व खडीच्या साठ्यांची तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्याचे आदेश दिले ...

अंतिम पैसेवारीत १२९५ गावांचा समावेश प्रस्ताव रवाना : २०६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त - Marathi News | Inclusion of 12 9 5 villages in the last pay motion will take place: 206 villages are more than 50 paise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतिम पैसेवारीत १२९५ गावांचा समावेश प्रस्ताव रवाना : २०६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त

जळगाव : जिल्‘ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांच्या हंगामी (नजर) पैसेवारीनंतर आता अंतिम पैसेवारीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आला आहे. यात १२९५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. तर २०६ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आहे ...

चारचाकी मागे घेताना धक्का लागल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman's death due to shock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारचाकी मागे घेताना धक्का लागल्याने महिलेचा मृत्यू

जळगाव- महापालिकेची डॉग व्हॅन मागे घेत असताना तिचा धक्का लागल्याने विमलबाई नामदेव धोबी रा.रामेश्वर कॉलनी ही वृद्ध महिला ठार झाल्याची घटना रामेश्वर कॉलनीमध्ये बुधवारी दुपारी ४.२० च्या सुमारास घडली. ...

्नराज्यातही कापूस उत्पादकांना बोनस द्या जीन प्रेस असोसिएशन : गुजरातेत बोनस दिल्याचा फटका खान्देशला बसणार - Marathi News | Jean Press Association: Guidelines for giving bonus to Gujarat will keep Khandesh fit. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्नराज्यातही कापूस उत्पादकांना बोनस द्या जीन प्रेस असोसिएशन : गुजरातेत बोनस दिल्याचा फटका खान्देशला बसणार

जळगाव- गुजरात सरकारने कापूस महामंडळास (सीसीआय) कापूस विक्री केलेल्या शेतकर्‍यांना क्विंटलमागे ६५० रुपये बोनस जाहीर केला आहे. यामुळे आता खान्देश किंवा राज्यातील तसेच मध्य प्रदेशातील कापूस मोठ्या प्रमाणात गुजरातेत जाईल. याचा फटका जिनींग व्यावसायिकांना ...

विद्यार्थ्यांच्या जागेवर अनारक्षीत प्रवासी रेल्वेतील दांडगाई : वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेसचा खोळंबा - Marathi News | Unrecognized passenger train in place of students: Varanasi-Ratnagiri Express detention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांच्या जागेवर अनारक्षीत प्रवासी रेल्वेतील दांडगाई : वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेसचा खोळंबा

जळगाव : कोकणच्या सहलीला जाणार्‍या काशीनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षित जागेवर इतर प्रवासी बसल्याने जागेअभावी झालेल्या वादामुळे अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी संतप्त पालकांनी बुधवारी जळगाव स्थानकावर रोखून धरली. त्या ...

्र्र्रजळगाव -ईगतपूरी थर्ड रेल्वे लाईनचा अंतिम सर्वे सुरु - Marathi News | In the final survey of the entire third railway line in Jagraon - EGG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्र्र्रजळगाव -ईगतपूरी थर्ड रेल्वे लाईनचा अंतिम सर्वे सुरु

सहा महिन्यात होणार काम : भुसावळ चौथी लाईनचा समावेश ...

‘अरे’ केले तर ‘कारे’ करणारच.. - Marathi News | If you do 'hey' then you will do 'kare' .. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अरे’ केले तर ‘कारे’ करणारच..

दादा भुसे : नंदुरबारला 2 मंत्री 7 आमदारांचे पथक पाहणी करणार ...

अवघ्या ४ तासात शहर चकाचक ६६१ टन कचरा उचलला: नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविली सफाई मोहीम - Marathi News | In just 4 hours, City pauses 661 tonnes of garbage lifted: Sanasi campaign implemented by Nanasaheb Dharmadhikari Pratishthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या ४ तासात शहर चकाचक ६६१ टन कचरा उचलला: नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविली सफाई मोहीम

जळगाव : डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तब्बल पाच हजार २०० सेवकांनी रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळात शिस्तबद्ध व नियोजनबद्धरितीने सफाई मोहीम राबवित अवघ्या चार तासात शहर चकाचक केले. मात्र शहरातील सफाईची जबाबदारी असलेल्या मनपा प्रशासनातील ...

मोठ्या उद्योगासाठी गिरीराज सिंहांना साकडे सी.आर.पाटील समन्वय साधणार : उद्योजकांनी घेतली विमानतळावर भेट - Marathi News | Giriraj Singh will coordinate CR Patil for big business: entrepreneurs visit the airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्या उद्योगासाठी गिरीराज सिंहांना साकडे सी.आर.पाटील समन्वय साधणार : उद्योजकांनी घेतली विमानतळावर भेट

जळगाव : औरंगाबादच्या तुलनेत जळगावात औद्योगिक विकास जास्त होता. मात्र दरम्यानच्या काळात एकही मोठा उद्योग जळगावात नसल्याने येथील औद्योगिक विकास खुंटला आहे. जळगाव शहरात आय.टी. किंवा ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबधित एक मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी ...