भुसावळ : शहरातील मुख्य वर्दळीच्या जवाहर डेअरी ते डिस्को टॉवर भागात लोटगाडीचालकांसह अन्य व्यावसायिकांमुळे रहदारीसह व्यापा:यांच्या व्यवसायावर परिणाम होत ...
जळगाव : जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा महाराष्ट्रातील शेतकरी करीत असतो. पाण्याच्या बचतीतून भरपूर उत्पादन घेत असल्याने शेतकर्यांच्या प्रगतीस हातभार लागत असतो. भविष्यातील उर्जेच्या संकटावर जैन सौर पंप शेतकर्यांसाठी लाभदायी ठरतील अशी ...
जळगाव : साहेब, जिल्ातील हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या ठेवींपासून वंचित आहेत. त्यांना त्यांच्या ठेवी मिळवून द्या, अशा शब्दात जिल्ातील ठेवीदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडल्या. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, ...
जळगाव: घनकचरा प्रकल्पावर कचरा डम्पींगसाठी दिलेला मनपाचा बुलडोझर दुरुस्तीसाठी पुण्याला पाठविलेला गिअरचा भाग परतच न आल्याने तब्बल २ वर्षांपासून प्रकल्पस्थळीच पडून अखेर भंगारात जमा झाला आहे. ...
उद्योगपतींच कर्ज माफ होतं मग, शेतक-याचं कर्ज का माफ होत नाही ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावमध्ये झालेल्या सभेत विचारला. ...
जळगाव : रोजगार हमीच्या कामांबाबत या जिल्ात अतिशय लज्जास्पद काम असून याप्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी तातडीने बैठक घेऊन आठ दिवसात कामांच्या नियोजनाचा अहवाल पाठवावा असे स्पष्ट आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ...
जळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत बसविण्यात आलेले १६ सीसीटीव्ही कॅमेर बंद स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मनपाची सुरक्षा यंत्रणा वार्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...