लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्यापारी आत्महत्येप्रकरणी पत्नीची न्यायासाठी हाक - Marathi News | Businessman calls for a wife's right to commit suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यापारी आत्महत्येप्रकरणी पत्नीची न्यायासाठी हाक

जळगाव: येथील व्यापारी अण्णासा वामनसा क्षत्रीय यांनी धुळे व नाशिक येथील काही लोकांच्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंद्रमल गलाणी, राजेश चंद्रमल गलाणी, गोविंदमल बटाटेवाला दलाल, कैलास रामदास पाटील (सर्व र ...

मद्यपी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा - Marathi News | Drunken in an alcoholic police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्यपी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा

जळगाव: मारहाण झाल्याची तक्रार घेत नसल्याने एका मद्यपीने शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात धिंगाणा घातला. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता भागवत शिंदे असे तो सांगत होता. हरविठ्ठल नगरात राहायला असून आकाशवाणी चौकात काही ...

नागझिरी व कुवारखेडा ठेक्यांमध्ये अफरातफर वाळू लिलाव : शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची कारवाईची मागणी - Marathi News | Nagarjhari and Quarkhheda contracts fraudulent sand auction: Shivsena consumer protection cell demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागझिरी व कुवारखेडा ठेक्यांमध्ये अफरातफर वाळू लिलाव : शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची कारवाईची मागणी

जळगाव : जिल्हा प्रशासनाने वाळू ई-टेंडरींगमध्ये नियोजनबद्धरीत्या अफरातफर करून मर्जीतील वाळू मक्तेदारांना ठेका मंजूर करण्यासाठी कटकारस्थान केले आहे. नागझिरी व कुवारखेडा या वाळू गटाची लिलावप्रक्रिया नव्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी या आशयाचे निवेदन ...

यावल वन्यजीव अभयारण्यातील पक्षीग्णनत आढळला समुद्री बगळा - Marathi News | The marine herb found in bird wildlife in the same wildlife sanctuary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यावल वन्यजीव अभयारण्यातील पक्षीग्णनत आढळला समुद्री बगळा

जळगाव- रविवार २० रोजी यावल वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव विभागाने चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या मदतीने सुकी धरण जलाशयावर पक्षीगणना आयोजित केलेली होती. या गणनेत ७३ प्रजातीचे तीन हजाराच्यावर पक्षी आढळले. ...

१२९ कोटींची थकबाकी गाळेधारकांकडून टाळाटाळ: मनपाकडूनही दुर्लक्ष - Marathi News | 129 crores of dues from the block holders: Ignorance of Municipal Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२९ कोटींची थकबाकी गाळेधारकांकडून टाळाटाळ: मनपाकडूनही दुर्लक्ष

जळगाव : शहरातील विविध भागातील व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांकडे कराची तीन वर्षांची १२९ कोटी १३ लाख ८९ हजारांची थकबाकी असून या वसुलीकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरी हितसंवर्धन बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आली असून यामु ...

पॉलीहाऊसची १६ प्रकरणांना पूर्वसंमती देणार निधीअभावी रखडली होती प्रकरणे : कृषि विभाग पुन्हा एक कोटींची मागणी करणार - Marathi News | POLYHOUSE PRECISED TO 16 PROJECTS REFUSED TO DUE TO FUNDS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॉलीहाऊसची १६ प्रकरणांना पूर्वसंमती देणार निधीअभावी रखडली होती प्रकरणे : कृषि विभाग पुन्हा एक कोटींची मागणी करणार

जळगाव- पॉलीहाऊससाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून मागील आर्थिक वर्षात सव्वातीन कोटी रुपये निधी मिळाला होता. पण या आर्थिक वर्षात फक्त ७० लाख निधी आला. यामुळे पॉलीहाऊसची प्रकरणे अधिक आणि निधी अपुरा अशी स्थिती कृषि विभागासमोर निर्माण झाली. पण कृषि विका ...

२५ मिनिटात तीन सभा मनपा: तहकुब सभा घेतल्या पण आटोपत्या - Marathi News | In 25 minutes, three meetings were held: Tahkubu meetings were held but shortened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ मिनिटात तीन सभा मनपा: तहकुब सभा घेतल्या पण आटोपत्या

जळगाव : सफाई मक्त्याच्या वादानंतर दोन वेळा तहकूब झालेली महापालिका स्थायी समितीची सभा बुधवारी झाली मात्र तीन सभांचे कामकाज अवघ्या २५ मिनिटात आटोपले गेले. ...

प्रकल्पग्रस्तांच्या असुविधांबाबत प्राधिकरण सदस्याची नाराजी - Marathi News | Angered by the member of the Authority regarding the incompatibilities of the project affected | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रकल्पग्रस्तांच्या असुविधांबाबत प्राधिकरण सदस्याची नाराजी

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या महाराष्ट्रातील वसाहतींमध्ये अद्यापही अपेक्षित सुविधा देण्यात न आल्याने प्राधिकरणाचे अफरोज अहमद यांनी नाराजी व्यक्त केली. ...

महाआरोग्य शिबिरासाठी मुख्यमंत्री ९ रोजी शहरात गिरीश महाजन यांचा पुढाकार: दिग्गज डॉक्टरांसह प्रमुख मंत्र्यांची उपस्थिती - Marathi News | Girish Mahajan's initiative in the city on 9th of August for the state-wide medical camp: presence of key ministers along with veteran doctors | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महाआरोग्य शिबिरासाठी मुख्यमंत्री ९ रोजी शहरात गिरीश महाजन यांचा पुढाकार: दिग्गज डॉक्टरांसह प्रमुख मंत्र्यांची उपस्थिती

जळगाव : आरोग्य सेवा क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून येत्या ९ ते १२ जानेवारी या कालावधित महाआरोेग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य क्षेत्रात लौकिक प्राप्त डॉक्टरांची या शिबिरास उपस्थिती लाभणार आहे. या ...