शहादा : सारंगखेडा येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवात रविवारी अश्व नृत्य स्पर्धेत कर्नाटकातील बेळगाव येथील बाळू काकड यांच्या ‘संजू’ या घोडय़ाने धमाकेदार नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटाकावला़ ...
नशिराबाद : शेंगदाणे व फुटाणे विक्री करणार्या महिलेला भरधाव वेगाने येणार्या ट्रकने चिरडल्याने सरुबाई नथ्थू भोई (वय ७०, रा.भोईवाडा नशिराबाद) ही वृध्दा जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजता सुनसगाव रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. या अ ...
जळगाव : गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. जिल्हा प्रशासनातर्फे डिसेंबर महिन्यापासून तब्बल ११ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक गा ...
जळगाव: डॉ.रमाकांत पाटील यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रविवारी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता त्यांच्या निवासस्थानासमोर एका दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली होती. मेंदूला मार ल ...