लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
वार्षिक पाहणीची केवळ औपचारिकता - Marathi News | Only formalism for annual inspection | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वार्षिक पाहणीची केवळ औपचारिकता

वार्षिक तपासणीदरम्यान पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक औपचारिक पाहणी करून तासाभरात निघले. ...

एस आकाराचा अंजाळे घाट बनला मृत्यूचा सापळा - Marathi News | S-shaped Anjal Ghat became the trap of death | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एस आकाराचा अंजाळे घाट बनला मृत्यूचा सापळा

भुसावळ : यावल-भुसावळ रस्त्यावरील इंग्रजी एस आकाराचा अंजाळे घाट मृत्यूचा सापळा ठरत आह़े ...

चारचाकींची धडक;एक ठार, सहा जखमी - Marathi News | Four killed, one killed, six injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चारचाकींची धडक;एक ठार, सहा जखमी

यावल- चोपडा रस्त्यावर वढोदा गावाजवळ दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अनिल हरिभाऊ ताटे (वय 42 रा. चापोरा, ब:हाणपूर) हे ठार झाले. ...

दोन अपघातात एक ठार, 10 जखमी - Marathi News | One killed and 10 injured in two accidents | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन अपघातात एक ठार, 10 जखमी

नंदुरबार : दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार, तर 10 जण जखमी झाल्याच्या घटना नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात घडल्या. ...

सहा मंत्री आज जिल्‘ात - Marathi News | Six ministers in the district today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा मंत्री आज जिल्‘ात

जळगाव- पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह सहा मंत्री ३० रोजी जिल्हा दौर्‍यावर आहेत. पालकमंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती देणार आहेत. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे, सहकार राज्यम ...

करमणूक विभागाची साडे चार कोटींची वसुली ९ कोटींचे उद्दिष्ट्य : केबल व चित्रपटगृहांचे सर्वाधिक उत्पन्न - Marathi News | Entertainment Department's Recovery of Rs. Four Crore Objective: 9 crores Objective: Cable and Cinematographer's highest yield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करमणूक विभागाची साडे चार कोटींची वसुली ९ कोटींचे उद्दिष्ट्य : केबल व चित्रपटगृहांचे सर्वाधिक उत्पन्न

जळगाव : जिल्हा प्रशासनाने महसूल वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. करमणूक कराच्या माध्यमातून केबल जोडणी, चिपटगृह तसेच विविध करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने अवघ्या नऊ महिन्यात ४ कोटी ४१ लाख २४ हजार ५९० रुपयांची वसुली केली आहे. यात केबल जोडणी ...

आव्हाण्याच्या तीन विद्यार्थ्यांना ६० तरुणांकडुन मारहाण - Marathi News | 60 students have been arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आव्हाण्याच्या तीन विद्यार्थ्यांना ६० तरुणांकडुन मारहाण

जळगाव: आव्हाणे ता.जळगाव येथील स्वनील चौधरी, सागर पाटील, प्रदीप प्रभाकर चौधरी या तीन विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी अडीच वाजता ॲँग्लो उदू हायस्कुलसमोर ५० ते ६० तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीनंतर तीन्ही विद्यार्थ्यांनी जिल्ह ...

वाळू व्यवसायामुळेच बापानंतर मुलाचाही मृत्यू - Marathi News | Due to the sand business, the death of the child after the death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाळू व्यवसायामुळेच बापानंतर मुलाचाही मृत्यू

जळगाव- वाळू व्यवसायात मजूर म्हणून काम करतानाच खेडी खुर्द येथील अपघातात मयत झालेल्या गोपालचे वडील संतोष नन्नवरे यांचाही १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ही वाळू अशी किती कुटुंब उद्ध्वस्त करील, असा संतापजनक सवाल खेडी खुर्द वासीयांनी उपस्थित केला आहे. ...

ट्रकखाली चिरडून तरुण जागीच ठार - Marathi News | The youngsters were beaten by truck and killed on the spot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ट्रकखाली चिरडून तरुण जागीच ठार

कंपनीतील काम आटोपून घरी जाणारा किरण लालचंद राठोड (वय 30, रा.फोपनार ता.ब:हाणपूर) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने येणा:या ट्रकखाली चिरडून जागीच ठार ...