जळगाव- जलयुक्त शिवार अभियानातून पाणी अडविण्यासह इतर कामे घेण्यासाठी जिल्हाभरातील २२२ गावांची निवड करण्यात आली आहे. ...
जळगाव- निसर्ग पर्यटन, दुर्मीळ झाडांची माहिती व इतर उद्देश समोर ठेऊन शहरातील लांडोरखोरीमध्ये उद्यान साकारण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे १० हेक्टरवर हे काम सुरू असून, पुढील पावसाळ्यात ते तयार होईल, अशी माहिती जळगाव वन विभागाने दिली आहे. ...
भुसावळ : विरोधी सरकारच्या काळात सिंचन विभागाला निधी मिळू शकला नाही. ...
धुळे : महापालिका स्थायी समितीचे सभापती चंद्रकांत सोनार यांच्या कार्यकाळातील अखेरची सभा गुरुवारी पार पडली़ ...
क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादातून दोन गटातील तरुणांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला. ...
. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे 31 डिसेंबरसाठी तब्बल एक लाख एकदिवसीय दारू पिण्याचे वैयक्तिक परवाने वाटप करण्यात आले होते. ...
जळगाव :‘रद्दी द्या नव्या को:या नेचर फ्रेंडली वह्या घ्या’ ही अभिनव योजना राबविण्याची मागणी विनोद तावडेंकडे केली. ...
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. ...
रोखपाल भास्कर शंकर वाघ याच्यासह सात जणांना जिल्हा न्यायालयाने बुधवारी शिक्षा सुनावली़ ...
धुळे : प्लॅस्टिक पिशव्यांचा वाढता वापर हानिकारक असल्याने आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांनी प्लॅस्टिक पिशव्यांना पुन्हा एकदा बंदी केली आहे. ...