जळगाव: खुनाच्या गुन्ात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पोलिसाच्या तावडीतून पळालेल्या गोपाळ माधव गायकवाड या आरोपीस कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्ष कैदेची शिक्षा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली. गायकवाड हा रणजीत भोईटे खून खटल्यातील आरोपी आहे. त्यात ...
जळगाव : शासनाने १८ मनपांमध्ये शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या भूसंपादनावर टीडीआर (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट) दुप्पट करण्याच्या शासन निर्णयामुळे मनपाचे आरक्षित जागांचे निधीअभावी रखडलेले भूसंपादन तातडीने करणे शक्य होणार आहे. ...
जळगाव : जिल्हा बॅँकेच्या चाळीसगाव, भडगाव व पारोळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या सहा शाखांमध्ये झालेल्या अपहार प्रकरणात सहा शाखा व्यवस्थापकांना बडतर्र्फ करण्यात आले आहे. त्यातील कजगाव शाखा वगळता अन्य ठिकाणच्या शाखा व्यवस्थापकांच्या अपहाराच्या रकमांची व ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. भूमि अभिलेख कार्यालयाने १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली. जळगाव शहराची हद्द असताना जळगाव बुद्रुकच्या न ...
नशिराबाद- नशिराबाद शिवारात सुनसगाव भागपूर परिसरात जंगली प्राण्यांचा धूमाकूळ वाढला असून शेतात उभ्या असलेल्या पिकांची नासधूस होत आहे त्यामुळे आधीच दुष्काळ त्यात आर्थिक कोंडीमध्ये सापडलेला शेतकरी हतबल झाला आहे. जंगली प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा ...
जळगाव: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या कविता गोपाल मगरे (वय २० रा.गोद्री ता.जामनेर) या विवाहितेचा गुरुवारी दुपारी चार वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कविता यांना कावीळची लागण झाली होती. प्रसूतीसाठी त्यांना मंगळवारी जिल्हा रुग्णालयात ...
प्रसिद्ध उद्योगपती श्री. भवरलालजी जैन यांना काल सकाळी वर्टीगोचा तीव्र अॅटॅक आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी डॉ. मुन्सी, डॉ. सुभाष चौधरी व डॉ. अजित गोयंका ...