जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. आर. आर. विद्यालयात समारोपाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी होते. प्रमुख पाहुणे ...
जळगाव : डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात येथील ४५ वर्षीय महिला रुग्णावर एन्जीओप्लास्टीची यशस्वी शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आर.बी. गुप्ता यांनी नुकतीच केली. ...
जळगाव - दोन आठवड्यांवर आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १२ रोजी नियोजन बैठक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. प. न. लुंकड कन्या विद्यालयात ही बैठक होणार आहे. गटशिक्षणाधिकार्यांनी बैठकीला उपस्थित रहावे, अस ...
(एमआयडीसी-१)चंद्रशेखरजोशी/जळगाव : जळगाव औद्योगिक क्षेत्रात गेल्या ५० वर्षात एक हजारावर उद्योग आले. काही उद्योगांनी काढता पाय घेतला तर काहींची भरभराट या औद्योगिक क्षेत्रात झाल्याचे लक्षात येते. जळगाव औद्योगिक क्षेत्राची स्थापना १९७५ मध्ये झाली. औद्य ...
जळगाव : हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी राजकारण करणार्या राहुल गांधी यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी टॉवर चौकात घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध नोंदवला. ...
जळगाव : जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे गुंतवणुकदार व ग्राहकांना मंगळवार २ रोजी सायंकाळी ५ वाजता व.वा.वाचनालय हॉलमध्ये असीत सी मेहता इन्व्हेसमेंटचे उपाध्यक्ष अखिल राटी मार्गदर्शन करणार आहेत. ग्राहकांनी व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन बँकेच्या अध्यक् ...