जळगाव: दुचाकी चोरीच्या गुन्ात जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात असलेला सचिन उर्फ नाना धनगर हा रेल्वेत बॅगा चोरीत माहीर असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्यासोबत रेल्वेत भादली ता.जळगाव येथील आणखी दोन जण असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. दरम्यान,रविवारी भुसा ...
जळगाव : नही ने काळ्या यादीत टाकलेल्या लुईस बर्गर या कंपनीने महामार्ग शहराबाहेरून नेण्यासंदर्भात दिलेला अहवाल खोटा असून या अहवालावर विश्वास न ठेवता प्रस्तावित वळण रस्ता थांबवून सध्याच्या महामार्गावरूनच समांतर रस्त्यासह हे काम केले जावे अशी मागणी करणार ...
जळगाव: पापड लाटण्याच्या कारणावरून आईशी वाद घालून शुभांगी विठ्ठल कोळी (वय १६ रा.पाळधी, ता.धरणगाव) या तरुणीने संतापात घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता पाळधी गावातील खडकपुरा भागात घडली. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस् ...
धुळे : जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या तुकाराम खामकर या कैद्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़ ...
जळगाव : महासभेने ठराव करून दिल्यानंतरही कारवाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. तसेच स्थलांतराच्या जागेवर सुविधा देण्याची कार ...