लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
पती पाठोपाठ पत्नीचाही जगाचा निरोप - Marathi News | After the husband is the wife's message of the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती पाठोपाठ पत्नीचाही जगाचा निरोप

जळगाव : ईश्वर कॉलनीतील डॉ. रवीकुमार भोकरे यांचे निमोनिया आजाराने निधन झाले, मात्र पतीच्या निधनाचे दु:ख पेलवलं न गेल्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने पत्नी वैशाली भोेकरे यांचेही निधन झाले व पती पाठोपाठ जगाचा निरोप घेतला. ...

वाढवलेली फी मागे न घेतल्यास आंदोलन - Marathi News | Movement if you do not withdraw enlarged fees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढवलेली फी मागे न घेतल्यास आंदोलन

जळगाव: टॅक्सी व रिक्षा यांच्या परवान्यासाठी लागणार्‍या शुल्कात शासनाने वाढ केली असून तसा अध्यादेश जारी केला आहे. ही वाढ शासनाने त्वरीत मागे घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एकता जळगाव टॅक्सी रिक्षा युनियने दिला आहे. जिल्हाध्यक्ष ...

कानळदा येथील जुगार अड्डा बंद करण्याची मागणी - Marathi News | The demand for closure of a gambler near Kanlada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कानळदा येथील जुगार अड्डा बंद करण्याची मागणी

जळगाव: तालुक्यातील कानळदा येथे बेकायदेशीरपणे जुगार अड्डा सुरु आहे. तेथे दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. औरंगाबाद, नंदुरबार, नाशिक, मुंबई व बुलढाणा येथून गाड्यांचा ताफा रोज येथे जुगार खेळण्यासाठी येतो. या जुगारामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झ ...

दूषित पाण्याचा शोध घेण्यात अपयश बळीरामपेठ : आजही राबविणार शोधमोहीम - Marathi News | Failure to search for contaminated water. Bilirpeth: Even today the search engine will run | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूषित पाण्याचा शोध घेण्यात अपयश बळीरामपेठ : आजही राबविणार शोधमोहीम

जळगाव : बळीरामपेठ भागात गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा कशामुळे होत आहे? याचा शोध घेण्यास शुक्रवारीही मनपा पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना अपयश आले. त्यामुळे आता शनिवारी बॉम्बे लॉज परिसरात समस्येचा शोध घेतला जाणार आहे. ...

ललित कोल्हेंना सल्लागारपदावरून हटविले - Marathi News | Fine crushers were removed from the counseling office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ललित कोल्हेंना सल्लागारपदावरून हटविले

जळगाव- रेमंड कंपनीमधील कामगार उत्कर्ष सभेच्या प्रमुख सल्लागार पदावरून नगरसेवक ललित कोल्हे यांना हटविल्याचे पत्र कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिले आहे. ...

दुचाकीस्वाराने पादचार्‍यास उडविले - Marathi News | The pedestrians flew back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकीस्वाराने पादचार्‍यास उडविले

जळगाव: भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने प्रशांत सोपान आंधळे (वय २१ रा.लिंबोळी ता.आष्टी जि.बीड) हा पादचारी तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री साडे दहा वाजता शिरस ...

लाचखोर तलाठ्यासह दोघांना जामीन - Marathi News | Both of them have been arrested along with bribe money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाचखोर तलाठ्यासह दोघांना जामीन

जळगाव : सातबारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणारे पिंप्राळा सजाचे तलाठी सत्यजित अशोक नेमाने व त्यांचे हस्तक सेवानिवृत कोतवाल उखर्डू पांडू सोनवणे या दोघांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. ...

कार-ट्रेलरच्या अपघातात महिला ठार - Marathi News | Women killed in car-trailer accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार-ट्रेलरच्या अपघातात महिला ठार

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वरणगाव ते मुक्ताईनगर दरम्यान बुधवारी मध्यरात्री कार व ट्रेलरचा अपघात होऊन मुंबई बारी समाजाच्या माजी अध्यक्षा प्रतिभा रामराव केदार (४५, रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद, ह.मु. मुंबई) या ठार झाल्या तर त्यांचे पती, प ...

जिल्ह्यातील तीन लाख शेतकर्‍यांना विमा कवच संरक्षण : स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना - Marathi News | Insurance cover protection for three lakh farmers in the district: Self-propaganda insurance scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्ह्यातील तीन लाख शेतकर्‍यांना विमा कवच संरक्षण : स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

जळगाव- राज्य शासनामार्फत शेतकर्‍यांसाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखापर्यंत मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन लाख खातेदारांना लाभ होणार आहे. ...