जळगाव: विना परवानगी रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून त्याची काळ्याबाजारात विक्री करणार्या ज्ञानेश्वर लक्ष्मण सपकाळे (वय ३५ रा.शाहू नगर, जळगाव) याला मुंबई रेल्वे सुरक्षा बलाच्या दक्षता पथकाने शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले. लेवा बोर्डींगमधील मोरया टूर्स ॲण ...
जळगाव: मनपा अतिक्रमण विभागाने बहिणाबाई उद्यानालगत महामार्गाच्या बाजूने हॉकर्सचे स्थलांतर केले. मात्र तेथे अतिक्रमण केलेल्या वाळू माफियांच्या टपर्यांवर कारवाई करण्याची हिंमत मनपा प्रशासनाची झाली नाही. त्या टपरीधारकांना विनंती करून त्याच रस्त्यावर उद् ...
जळगाव- पं.स.मधील विस्तार अधिकारी एन.डी.ढाके यांची मुक्ताईनगर येथे बदली करण्यात आली आहे. आव्हाणे येथे ग्रा.पं.मध्ये झालेल्या पार्टीसंबंधी चौकशीअंती जि.प.ने ही कार्यवाही केली. तीन अधिकार्यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला. ...
जळगाव- तरसोद येथे एका घराला शुक्रवारी सकाळी आग लागली. त्यात जीवनावश्यक, गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावातील गजानननगरात अशोक मांगीलाल कुशवाह व त्यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. ते सकाळीच मजुरीसाठी निघाले. ते नसताना घराला आग लागली. शेजारच ...
जळगाव: क्रिकेट खेळण्यावरुन खंडेराव नगरातील आझाद नगरात अलाउद्दीन पिंजारी (वय ४५), त्यांची पत्नी व सासू यांनी सहा मार्च रोजी उमर शरीफ पिंजारी, शेख इकरार, साहीर पिंजारी, आवेद पिंजारी, उमेर पिंजारी, सोनु पिंजारी, शाहीद पिंजारी व शेख अमन या मुलांना घरात ब ...
जळगाव: जळगाव जिल्ात सिमीची पार्श्वभूमी पाहता सिमीसह देशविरोधी कारवाया करणार्या संघटना व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलीस यंत्रणेचे लक्ष आहेच, काही गोष्टी लक्षात आल्यावर त्याची पडताळणी करुन कारवाई केली जात असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक व ...