लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
भितीने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रवेशद्वार केले बंद किशोर चौधरी खून प्रकरण : अधीक्षक कार्यालयात आणला जाणार होता मृतदेह; आरोपींची संख्या पोहचली १४ - Marathi News | Kishore Chaudhary's murder case: Superintendent of Police to be brought to the office; Number of accused reached 14 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भितीने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रवेशद्वार केले बंद किशोर चौधरी खून प्रकरण : अधीक्षक कार्यालयात आणला जाणार होता मृतदेह; आरोपींची संख्या पोहचली १४

जळगाव : सागर चौधरी याचा भाऊ किशोर मोतीलाल चौधरी (रा.चौघुले प्लॉट,जळगाव) यांच्यावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता महानुभाव पंथाच्या विधीनुसार शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी किशोर यांचा मृतदेह जिल्ह ...

मारहाण झालेली नाही - Marathi News | There is no assault | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मारहाण झालेली नाही

(बहिणाबाई हॉकर्स स्थलांतर वाद बातमीत कोट) ...

नागरिकांचे हाल; दूरवरून आणले पाणी - Marathi News | Citizenship; Water brought from a distance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकांचे हाल; दूरवरून आणले पाणी

जळगाव : ७ रोजी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला होता, त्या भागात १० रोजी पाणीपुरवठा होईल, या हिशेबाने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र पाईपला गळती दुरुस्ती लांबल्याने गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही. शुक्रवारी देखील सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा झाला ...

जिल्‘ातील चारा वाहतुकीस निबंर्ध - Marathi News | District Fodder Management Arrangement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्‘ातील चारा वाहतुकीस निबंर्ध

जळगाव : जिल्‘ातील भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्‘ातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असावा यासाठी भविष्यात उद्भणार्‍या चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जिल्‘ ...

खूनप्रकरणातील आरोपींना १४ पर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | The accused in the murder case up to 14 police constables | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूनप्रकरणातील आरोपींना १४ पर्यंत पोलीस कोठडी

जळगाव : चौघुले प्लॉट परिसरात घडलेल्या किशोर चौधरी खूनप्रकरणी अटकेत असणार्‍या सहा आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ...

सबळ पुराव्याअभावी दोघांची मुक्तता - Marathi News | Freedom of both of them due to lack of evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सबळ पुराव्याअभावी दोघांची मुक्तता

जळगाव : तलवारीने एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्‘ातील दोघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. १३ नोव्हेंबर २०१३ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास फिर्यादी विशाल प्रकाश गारुंगे (रा.ज ...

नशिराबाद पाणी टंचाई - Marathi News | Nashirabad water scarcity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशिराबाद पाणी टंचाई

नियोजनाअभावी ठणठणाट ...

हरमल प्राप्ती फेडरेशनची आश्रमाला भेट - Marathi News | Visit to Harmal Receiving Federation's ashram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरमल प्राप्ती फेडरेशनची आश्रमाला भेट

हरमल प्राप्ती महिला फेडरेशनची महिलाश्रमाला भेट मांद्रे : महिला दिनाचे औचित्य साधून हरमल येथील प्राप्ती महिला फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शिवोली येथील सेंट मेरी होम फॉर एज या महिला वृद्धाश्रमाला भेट दिली. फेडरेशनचे अध्यक्ष नारायण रेडकर यांच्या अध्यक्षतेख ...

आता चौबे शाळा ते बेंडाळे चौक रस्त्यावर कारवाई नगररचना विभागातर्फे नकाशा तयार : पक्क्या अतिक्रमणांची मोजणी सुरू - Marathi News | Now the Map of the Town Planning Department will take action against Chaube School from Bendale Chowk Road: the counting of encroachments will be started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता चौबे शाळा ते बेंडाळे चौक रस्त्यावर कारवाई नगररचना विभागातर्फे नकाशा तयार : पक्क्या अतिक्रमणांची मोजणी सुरू

जळगाव : शिवाजीरोडवरील १०० वर्ष जुने पक्के अतिक्रमण तसेच हॉकर्स हटविल्यानंतर आता मनपा प्रशासनाने चौबे शाळा ते सुभाष चौक व तेथून बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नगररचना विभागाने नकाशा तयार करून प्र ...