जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सबळ कारण नसताना २४ कंत्राटी कामगारांना ऑगस्ट २०१४ पासून कामावरून कमी केले आहे. हे कामगार मागासवर्गीय आहेत. म्हणून त्यांना कामावरून कमी केले काय, असा संशय भारतीय मजदूर संघाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे उपस्थ ...
शहरात मागील पाच दिवसांपासून पाणीटंचाईची स्थिती आहे. जलवाहिनी खराब झाल्याने अपेक्षेनुसार पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल झाले. यात अनेक नागरिकांनी जारचे पिण्याचे पाणी मागविले. मागील तीन दिवस रोज एकत्रीत तीन हजार जारची जादा मागणी विविध शुद्ध पाणी ...
जळगाव- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय स्तरावरील टेक्नो व्हीजन २के१६ ही तांत्रिक, अभियांत्रिकीसंबंधी संशोधन पेपर सादरीकरण स्पर्धा झाली. त्यात राज्यासह राज्याबाहेरील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
जळगाव : जि.प. सदस्य संजय विजय पाटील (रा.दर्यापूर, ता.भुसावळ) यांना न्यायाधीश ए.के. पटनी यांच्या न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. पिंपळगाव बुद्रूक (ता.भुसावळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यास आत्म ...
जळगाव : चोपडा तालुक्यातील मोरचिडा जंगलात बिबट्याने हल्ला केल्याने केना फाळ्या पावरा (३५) व रामसिंग नामदेव पावरा (४०) दोघे रा. मोरचिडा ता. चोपडा हे दोघेजण जखमी झाले. ...
जळगाव- तापमान दिवसागणिक वाढत आहे. यामुळे अंगाची लाहिलाही होत असून, शीतपेयांची मागणी वाढली आहे. दोनच दिवसात कमाल तापमान चार अंश सेल्सीअसने वाढून ३९.२ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. ...
जळगाव- अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट, कंवरनगर यांच्यातर्फे संत बाबा गेलाराम साहेब यांचा ८६ वा जन्मोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सिंधी बांधवांनी संत बाबा हरदासराम साहेब व संत बाबा गेलाराम साहेब यांची सजीव आरास साकारून बग्गीव ...