जळगाव- छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केंद्रीय अभ्यासक्रमात घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, पण त्याची अंमलबजावणी, पाठपुरावा केला जावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे. केंद्रीय अभ्यासक्रमात फक्त सहा ओळींचा अभ्यास छत्रपती ...
जळगाव : पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व्ह दुरुस्ती नंतर शुक्रवारी मध्यरात्री शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. पाणी पुरवठा केव्हा होणार याबाबत निित वेळ नसल्याने शहरवासीयांना रात्रभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागली, त्यासाठी न ...
जळगाव- शासनाने ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली आहे. पण सध्या दुष्काळ सर्वत्र आहे. सर्वच गावांना त्याची झळ पोहोचत आहे. ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शु ...
जळगाव: जिल्हा पोलीस दल व गणपती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयात शनिवारी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २२२ कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली.विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.के.चौबे ...
जळगाव : पाणी भरताना वीजेच्या मोटारचा धक्का लागून मामाच्या घरी आलेल्या अश्विनी शिवाजी देशमुख (१६, रा. लक्ष्मीनगर) या युवतीचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. ...
जळगाव : दुष्काळामुळे ग्रामस्थांसह जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी, म्हणून जुन्या विहिरीचा गाळ काढण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांपैकी एकाचा तोल जाऊन विहिरीत पडून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी १.३० ते २ वाजेच्या ...