जळगाव: रस्त्याने जाताना आपसात भांडण करीत असलेल्या पती-पत्नीला हटकल्याने त्यांनी वाहतुक पोलिसांशी अरेरावी केली.त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावर शिवीगाळ झाल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊ वाजता रेल्वे स्टेशनजवळ घडला. वाहतुक शाखेचे सहायक फौजदार ढोले व हेडकॉ ...
जळगाव : चोपडा तालुक्यातील मोरचिडा जंगलात केना फाळ्या पावरा (३५) व रामसिंग नामदेव पावरा (४०) दोघे रा. मोरचिडा ता. चोपडा या दोघांवर बिबट्याने हल्ला केला तेव्हा पळून न जाता दोघांनी एकमेकांच्या मदतीला जाऊन बिबट्याशी झूंज दिली व दोघांचेही प्राण वाचविले. ...
जळगाव: किशोर चौधरी याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी सुरेश दत्तात्रय सोनवणे व त्याचा सहकारी उमेश धनराज कांडेलकर या दोघांना रविवारी सकाळी शनी पेठ पोलिसांनी अटक केली. या गुन्ात अटकेत असलेल्यांची संख्या आता अकरावर पोहचली आहे. पंकज वासुदेव पाटील व किशोर ...
जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजाराम नगरात महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नसल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, शिवाजी नगर, खडके चाळ या भागात पायपीट करावी लागत आहे. एका कुपनलिकेवर या भागातील ७ ...
जळगाव: प्रवाशी वाहतूक करणार्या रिक्षातून गावठी दारुची वाहतूक करणार्या देविदास लक्ष्मण सोनवणे (वय ५२) व नितीन मुरलीधर गरुड (दोन्ही रा.हुडको, पिंप्राळा) या दोघांना रविवारी सकाळी रामानंद नगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. दोघांकडून दारु व रिक्षा असा ३६ हजार ...
जळगाव: शिवाजी नगरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत विष्णू पुष्कर व्यास (वय २०) या तरुणाच्या डोक्यात काही तरी वस्तू मारल्याने रक्तस्त्राव झाला होता. तशाच अवस्थेत तो संध्यकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला आला. त्याला लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल कर ...
नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ...
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी पुन्हा आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. विकास गंगाराम कोळी (३२, रा. वाल्मीकनगर), विकास चव्हाण (१४, रायपूर), सुरेखा तुषार पाटील ( ८० तुकारामवाडी), अमित रमेश गवळी ( २४, शिवाजीनगर), मह ...
जळगाव : जुने जळगावातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानची पाच हेक्टर १५ गुंठे ही जागा संस्थानला परत देण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते रविवारी सकाळी संस्थानच्या पदाधिकार्यांना जमिनीचा उतारा प्रदान करण्यात आला. ...