लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
पं.स.च्या स्थलांतरास डाएटचा खोडा सभागृह व खोल्या अडकल्या : खोल्या रिकाम्या करण्याचे पत्र - Marathi News | Datasheet's Dorm room and rooms stuck in PMS: rooms empty-handed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पं.स.च्या स्थलांतरास डाएटचा खोडा सभागृह व खोल्या अडकल्या : खोल्या रिकाम्या करण्याचे पत्र

जळगाव- पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये पुरेशी जागा नाही. यामुळे पं.स.चे कार्यालय विद्यानिकेतन विद्यालयानजीकच्या रिमाक्या इमारतीत स्थलांतर करण्यास जि.प.प्रशासनाने मंजुरी दिली आहे. पण या विद्यालयानजीकच्या इमारतीमधील दोन खोल्या व एक ...

मधमाशांच्या हल्ल्यात वृद्धा गंभीर जखमी चिंचोली येथील घटना : जिल्हा रुग्णालयात उपचार - Marathi News | In the attack of bees, severely injured incident in Chincholi: treatment of district hospital | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मधमाशांच्या हल्ल्यात वृद्धा गंभीर जखमी चिंचोली येथील घटना : जिल्हा रुग्णालयात उपचार

फोटो आहे.... ...

नाना-नानी पार्कचे काम लागणार मार्गी पुढाकार : महापौरांनी आयुक्तांसह घेतली पोलीस अधीक्षकांची भेट - Marathi News | Nana-Nani Park's work will be started: Mayor took the Commissioner with the Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाना-नानी पार्कचे काम लागणार मार्गी पुढाकार : महापौरांनी आयुक्तांसह घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

जळगाव : मनपाने काव्यरत्नावली चौकातील पोलीस अधीक्षक निवासस्थाना शेजारील जागेत नाना-नानी पार्कचे काम सुरू करण्यासाठी तेथील पोलीस विभागाच्या कर्मचार्‍याचे निवासस्थान हटविण्यासंदर्भात महापौर नितीन ल‹ा यांनी आयुक्तांसह जाऊन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर ...

शासनाच्या आदेशाने विस्तारास अडसर महसूल विभाग : बिनशेतीसाठी अधिमूल्य केले २० ते ५० टक्केपर्यंत - Marathi News | Government orders to extend extension to revenue department: 20 percent to 50 percent of the total cost for unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शासनाच्या आदेशाने विस्तारास अडसर महसूल विभाग : बिनशेतीसाठी अधिमूल्य केले २० ते ५० टक्केपर्यंत

जळगाव : महसूल विभागातर्फे प्रादेशिक योजनांमध्ये जमीन वापरांच्या बदलामध्ये फेरबदल करण्यात येतात. शेती, नागरी विकास विभाग, वनीकरण विभाग या प्रकारच्या जमिनी रहिवास विभागात किंवा औद्योगिक किंवा सार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यासाठी शासनाने केलेल्या नियमा ...

विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये... - Marathi News | Should not be unfair to students ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये...

लोकमत मुलाखत ...

संदीप तायडेची ९ वर्षांची सेवा आली होती संपुष्टात बनावट जन्म दाखले प्रकरण : बनावट सही केल्याचे झाले होते उघड - Marathi News | Sandeep Tayadechi had 9 years of service due to fake birth certificates: Due to fake identity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदीप तायडेची ९ वर्षांची सेवा आली होती संपुष्टात बनावट जन्म दाखले प्रकरण : बनावट सही केल्याचे झाले होते उघड

जळगाव: बनावट जन्म-मृत्यूचे दाखले तयार करून दिल्याप्रकरणी दाखल गुन्‘ात पोलिसांनी मनपा जन्म-मृत्यू विभागात लिपिक म्हणून काम केलेल्या व नुकतीच पर्यावरण विभागात बदली झालेल्या लिपिक संदीप तायडे यास अटक केली आहे. मात्र संदीपने २०१४ मध्येदेखील बनावट दाखला त ...

पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाण पुलाबाबत शासनाने मनपाकडून मागविला अहवाल - Marathi News | Government has asked for a report about Pimprala and Asoaadha railway bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाण पुलाबाबत शासनाने मनपाकडून मागविला अहवाल

जळगाव: खासदार ए.टी. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जिल्‘ातील चार रेल्वे उड्डाण पुलांसाठी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविली असून राज्यशासनाने उर्वरीत ५० टक्के खर्च करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार खासदार पा ...

आपण स्वत: हून भितीत जगतो - Marathi News | You live in fear of yourself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण स्वत: हून भितीत जगतो

मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मन ...

मानसिकता बदलेल तेव्हाच समाज सुधारेल नागराज मंजुळे : भारत व पाकच्या पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी - Marathi News | Nagraj Manjule: The Prime Minister of India and the Pakistan Prime Minister should keep the night on the borders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानसिकता बदलेल तेव्हाच समाज सुधारेल नागराज मंजुळे : भारत व पाकच्या पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी

जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मा ...