जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला आहे. क्षुल्लक कारणांवरून तरुणांमध्ये हाणामारी होत असल्याच्या घटना एक किंवा दोन दिवसाआड समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसातच तब्बल ६ घटना घडल्या असून असे प्रकार चिंताजनक आहेत. किरकोळ ...
जळगाव : वडली, ता.जामनेर येथील अफजल अब्दूल तडवी याच्या खून खटल्यात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व तिसरा साक्षीदार यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. ...
जळगाव : क्षेत्र सभा प्रकरणी आयुक्तांनी दिलेल्या नोटीसवर खुलासा सादर करण्यास एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी मनपातील ७३ नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. ...
महाबळ परिसरात बंदिस्त नाट्यगृहाचे काम सुरू आहे. निधीसाठी हे काम रखडले आहे. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा करीत नाट्यगृहाच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानुसार काही दिवसात ...
हुडको परिसरात यापूर्वीही क्षुल्लक कारणावरून वाद झालेले आहेत. परंतु त्या-त्या वेळी तत्कालीन पोलीस अधिकार्यांनी जातीय सलोख्याच्या बैठका घेऊन सामंजस्य घडवून आणले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हुडकोत जातीय सलोख्याची बैठक झालेली नाही. त्यामुळे दोन ...
जळगाव : शैक्षणिक ज्ञानापेक्षा बुद्धिच्या इतर कक्षा रुंदावण्यासाठी स्पर्धात्मक सहभाग सकारात्मकतेने करायला हवा. त्याशिवाय आपले मनोधैर्य, जिद्द, चिकाटी व बळ निर्माण होत नाही. तसेच तुमचे यश अनुभव व अभ्यास याच्या पलिकडे नाही असे मत उमविचे केमिकल टेक्नोलॉज ...
जळगाव : रिक्षा चालक व प्रवासी महिलेत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पिंप्राळा-हुडको परिसरात सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गटात दंगल उसळली. आक्रमक जमाव तलवारी, रॉड व लाठ्या-काठ्यांसह एकमेकांवर धावून गेला. त्यानंतर तुफान दगडफेक व हाणामारी ...
जळगाव- खाजगी किंवा इतर शाळांमध्ये नर्सरी किंवा पहिलीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यांना नि:शुल्क प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या २५ टक्के कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी आर्थिक दुर्बल पालकांना ऑनलाईन ...
जळगाव : पाय घसरून पडल्याने भुसावळ येथील एका तरुणाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर घडली. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वापराची जागा ओलसर झाल्याने हा प्रकार घडला. तरुणाच्या डोक्य ...
जळगाव : न्यू बी.जे. मार्केटमध्ये लॉट्स टाकून दिलेल्या जागेत हॉकर्सने सोमवारी सकाळी आपली दुकाने थाटली. मात्र सिव्हील हॉस्पिटलकडील भागातील चौथ्या रांगेस स्थानिक व्यापार्यांचा विरोध होता. प्रशासन मात्र आपल्या निर्णयावर ठार राहिल्याने व्यापार्यांनी आ ...