जळगाव : मनपातर्फे नागरिकांनी मार्जीनस्पेसमध्ये अनधिकृतपणे बांधलेले लोखंडी जिने प्रिमियम आकारून नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी नगररचनाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौर नितीन ला यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिले. ...
जळगाव: गर्भवती पत्नीवर चाकू हल्ला करुन उपचारादरम्यानही तिला त्रास देणार्या पतीला मंगळवारी रात्री दहा वाजता जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी बदडून काढल्याचा प्रकार घडला. दीपक हंसकर असे त्याचे नाव असून रेंगोटा ता.रावेर येथील तो रहिवाशी आहे. ...
जळगाव: रेल्वे प्रवासात दरवाजात बसला असताना तोल जावून खाली पडल्याने दिनानाथ साहू (वय २५ रा. अकोली, मध्यप्रदेश) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. शिरसोली ते दापोरा दापोरा रेल्वे पुलाजवळ खांब क्र.४०७/१ ते ४०७/३ दरम्यान ...
जळगाव- केळीचे जे भाव बोर्डावर असतील तेवढाच भाव शेतकर्यांना द्यावा लागेल... यापेक्षा कमी भाव दिला तर दंड होईल... केळीची मोजणी इलेक्ट्रॉनिक काट्यावर करावी लागेल... व बाजार समितीच्या परवान्याशिवाय कुणालाही व्यवसाय करता येणार नाही... तसे केल्यास जागेवरच ...
जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे लिलाव करण्यात आलेल्या वाळू गटांच्या मोजणीला प्रारंभ होणार असल्याने आठ दिवस वाळू गटांवरून उचल बंद करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी सांगितले. ...
जळगाव : तस्करीसाठी आणलेल्या दोन जीवंत हरीणासह संशयित सचिन काळू मोरे (वय ३६ रा.भिलाटी, बोदवड) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पकडले. बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन मोरेसह हरीण वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे ...
जळगाव : अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने सुराटबाई चत्रसिंग राठोड (८५, रा. मोरगाव, ता. जामनेर) ही वृद्धा जखमी झाली. हा अपघात नेरी, ता. जामनेर येथे सोमवारी दुपारी झाला. सुराटबाई या बँकेमधून पैसे काढून जात असताना त्यांना अज्ञात दुचाकीने धडक दिली. अपघातानंतर ...
जळगाव- ज्येष्ठ नागरिक धोरण मंजूर व्हावे यासाठी विविध ज्येष्ठ नागरिक संघटना ७ रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. फेस्कॉम, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती, ज्येष्ठ नागरिक संघ आदी संघटना या मोर ...